Satish Pawar (@satish_pawar) 's Twitter Profile
Satish Pawar

@satish_pawar

Co-Founder & Director at Sterling Systems

ID: 92748393

linkhttp://www.sterlingsys.in calendar_today26-11-2009 12:55:16

90 Tweet

263 Takipçi

115 Takip Edilen

Satish Pawar (@satish_pawar) 's Twitter Profile Photo

आदरणीय पवार साहेबांना प्रत्यक्ष भेटण्याचा जेंव्हा योग आला तेंव्हा एक भारावलेपण होतं. ते आजही आहे. कारण साहेबांच्या सोबत किमान एका फ्रेममध्ये येणं म्हणजे सह्याद्रीच्या विस्तीर्ण छायेत उभा राहणं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब. तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा!

Saurabh Kadam (@kadam26kadam) 's Twitter Profile Photo

Satish Pawar सभा अजरामर केली. पुढच्या पिढिला लढण्याची प्रेरणा देत राहिल.

Satish Pawar (@satish_pawar) 's Twitter Profile Photo

सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार, सिक्कीमचे माजी राज्यपाल आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब यांचा आज वाढदिवस.साहेब,तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहात.आपल्या प्रत्येक भेटीत खुप काही शिकायला मिळते.वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.

काळ कितीही कठिण अगर संघर्षाचा असो संयम आणि कठोर परीश्रमांची सोबत असेल तर यश तुमच्या हाती लागतंच. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मा. Supriya Sule ताई आणि डॉ अमोल कोल्हे यांनी हे सिद्ध करुन दाखविले. दोघांचेही हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

काळ कितीही कठिण अगर संघर्षाचा असो संयम आणि कठोर परीश्रमांची सोबत असेल तर यश तुमच्या हाती लागतंच. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मा. <a href="/supriya_sule/">Supriya Sule</a> ताई आणि डॉ अमोल कोल्हे यांनी हे सिद्ध करुन दाखविले. दोघांचेही हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.