Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile
Sanjay Vasudev Pawar

@sanjayvpawar

President
All India Seafarers & General Workers Union
Manavta Foundation
Chhatrapati Shivaji Maharaj Kamgar Sena
Vice President Bharatiya Janata party

ID: 3107013630

calendar_today24-03-2015 15:25:38

2,2K Tweet

1,1K Followers

3,3K Following

Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

स्व. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! #सुशासन_दिन #अटलजी #अटल_बिहारी_वाजपेयीजी #ataljanmshatabdi

स्व. अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

#सुशासन_दिन
#अटलजी
#अटल_बिहारी_वाजपेयीजी
#ataljanmshatabdi
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

Merry Christmas! नाताळच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #नाताळ #MerryChristmas #Christmas

Merry Christmas!
नाताळच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#नाताळ #MerryChristmas #Christmas
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

धर्म, सत्य आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लहान वयातही अढळ धैर्याने हसत-हसत बलिदान स्वीकारणारे गुरु गोविंदसिंहजींचे वीर साहिबजादे हे भारताच्या शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेचे तेजस्वी प्रतीक आहेत. वीर बाल दिवसानिमित्त विनम्र अभिवादन! #VeerBalDiwas #वीर_बाल_दिवस #Sahibzade

धर्म, सत्य आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी लहान वयातही अढळ धैर्याने
हसत-हसत बलिदान स्वीकारणारे
गुरु गोविंदसिंहजींचे वीर साहिबजादे
हे भारताच्या शौर्य, त्याग आणि
धर्मनिष्ठेचे तेजस्वी प्रतीक आहेत.

वीर बाल दिवसानिमित्त विनम्र अभिवादन!

#VeerBalDiwas #वीर_बाल_दिवस #Sahibzade
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

भारताच्या कृषी क्रांतीचे प्रणेते, कृषीतज्ञ डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #डॉ_पंजाबराव_देशमुख #DrPanjabraoDeshmukh

भारताच्या कृषी क्रांतीचे प्रणेते, कृषीतज्ञ डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#डॉ_पंजाबराव_देशमुख
#DrPanjabraoDeshmukh
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

वसई विधानसभा क्षेत्राच्या भाजपा आमदार श्रीमती स्नेहाताई दुबे पंडित यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सुदृढ आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना! #HappyBirthdaySnehaDubeyPandit #VasaiAssembly #BJPMLA #GodBlessYouAlways Sneha Dube Pandit

वसई विधानसभा क्षेत्राच्या भाजपा आमदार श्रीमती स्नेहाताई दुबे पंडित यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला सुदृढ आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!

#HappyBirthdaySnehaDubeyPandit #VasaiAssembly #BJPMLA #GodBlessYouAlways
Sneha Dube Pandit
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

औद्योगिक क्षेत्रासोबतच आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवांच्या माध्यमातून त्यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे कार्य केले. त्यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी व स्मरणात राहील. रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #RatanTata

औद्योगिक क्षेत्रासोबतच आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवांच्या माध्यमातून त्यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे कार्य केले.

त्यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी व स्मरणात राहील.

रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#RatanTata
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री, पद्मविभूषण स्व. अरुण जेटली यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. #अरुण_जेटली #ArunJaitley

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री, पद्मविभूषण स्व. अरुण जेटली यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.

#अरुण_जेटली
#ArunJaitley
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि नाट्यअभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #दीनानाथ_मंगेशकर #DinanathMangeshkar

प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि नाट्यअभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

#दीनानाथ_मंगेशकर
#DinanathMangeshkar
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

नूतन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, सुख, संपत्ती, समाधान, ऐश्वर्य घेऊन येवोत. आपले सर्व संकल्प सिद्धीस येवोत आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ह्याच सदिच्छा! आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐 #happynewyear2026 #नूतनवर्षाभिनंदन2026 #2026goals #2026newyear

नूतन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, सुख, संपत्ती, समाधान, ऐश्वर्य घेऊन येवोत. आपले सर्व संकल्प सिद्धीस येवोत आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ह्याच सदिच्छा!

आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐

#happynewyear2026
#नूतनवर्षाभिनंदन2026
#2026goals #2026newyear
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

' सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ' आपले कुटुंब, सुख - दुःखाची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याप्रती कटिबद्ध असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र ‌पोलीस वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #Maharashtra #MaharashtraPolice #maharashtrapolicefoundationday

' सद्रक्षणाय खलनिग्रहणाय '

आपले कुटुंब, सुख - दुःखाची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याप्रती कटिबद्ध असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र ‌पोलीस वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

#Maharashtra #MaharashtraPolice #maharashtrapolicefoundationday
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

विनम्र व कर्मठ व्यक्तित्व के धनी, कैसरगंज लोकसभा से पूर्व भाजपा सांसद माननीय Brij Bhushan Sharan Singh जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। प्रभु श्रीराम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें। BrijBhushan Sharan Singh

विनम्र व कर्मठ व्यक्तित्व के धनी, कैसरगंज लोकसभा से पूर्व भाजपा सांसद माननीय Brij Bhushan Sharan Singh  जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
प्रभु श्रीराम जी से प्रार्थना है कि आप दीर्घायु हों और सदैव स्वस्थ एवं प्रसन्न रहें।

BrijBhushan Sharan Singh
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

भारत के सांस्कृतिक मूल्यों को विश्व में सर्वोत्तम रूप में प्रदर्शित कर देश को गौरवान्वित करने वाले समस्त प्रवासी भारतीयों को प्रवासी भारतीय दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। #PravasiBharatiyaDivas

भारत के सांस्कृतिक मूल्यों को विश्व में सर्वोत्तम रूप में प्रदर्शित कर देश को गौरवान्वित करने वाले समस्त प्रवासी भारतीयों को प्रवासी भारतीय दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

#PravasiBharatiyaDivas
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कामठी विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि भाजपाचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Chandrashekhar Bawankule #ChandrashekharBawankule #Kamthi #bjp4maharashtra🌷🌷🌷

महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कामठी विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि भाजपाचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Chandrashekhar Bawankule
#ChandrashekharBawankule #Kamthi #bjp4maharashtra🌷🌷🌷
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा ! धैर्य, शौर्य, चातुर्य, बुद्धिमत्ता यांनी त्यांचे चरित्र सदैव तेजाने झळाळत आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे कर्तृत्व प्रेरणा देत राहील.

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा !

धैर्य, शौर्य, चातुर्य, बुद्धिमत्ता यांनी त्यांचे चरित्र सदैव तेजाने झळाळत आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, भाषा अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे कर्तृत्व प्रेरणा देत राहील.
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

माननीय मंत्री श्री नितिन नबीन जी को बधाई! भाजपा के वरिष्ठ नेता एवं बिहार सरकार के माननीय मंत्री श्री Nitin Nabin जी को भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त किए जाने पर हृदय से अभिनंदन एवं असीम शुभकामनाएं। #NitinNabinJi Nitin Nabin #BJP4IND #भाजपा Devendra Fadnavis

माननीय मंत्री श्री नितिन नबीन जी को बधाई!

भाजपा के वरिष्ठ नेता एवं बिहार सरकार के माननीय मंत्री श्री Nitin Nabin जी को भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त किए जाने पर हृदय से अभिनंदन एवं असीम शुभकामनाएं।

#NitinNabinJi Nitin Nabin
#BJP4IND  #भाजपा Devendra Fadnavis
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

मन सुन्न झालय... सर्वांना आपलासा वाटणारा कणखर पण तितकंच काम करणारा माणूस आपला सर्वांचा दादा आपल्याला सोडून गेला...😓 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली....😓😓😓🙏 Ajit Pawar

मन सुन्न झालय...
सर्वांना आपलासा वाटणारा कणखर पण तितकंच काम करणारा माणूस आपला सर्वांचा दादा आपल्याला सोडून गेला...😓

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली....😓😓😓🙏
Ajit Pawar
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....!💐💐 Prashant Thakur

पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....!💐💐
Prashant Thakur
Sanjay Vasudev Pawar (@sanjayvpawar) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश 'सरचिटणीस' पदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. निरंजनजी डावखरे साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन! 💐 #NiranjanDavkhare #BJP #Maharashtra #Abhinandan #BJPLeader #sanjayvpawar Niranjan Davkhare

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश 'सरचिटणीस' पदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. निरंजनजी डावखरे साहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन! 💐

#NiranjanDavkhare #BJP #Maharashtra  #Abhinandan #BJPLeader #sanjayvpawar

Niranjan Davkhare