
संजय आशा बन्सी रणदिवे
@sanjaymns
संजय आशा बन्सी रणदिवे शाखा प्रमुख प्रभाग क्र.१८१ शिवसेना वडाळा - सायन कोळीवाडा विधानसभा
ID: 1363915232641306624
22-02-2021 18:15:29
193 Tweet
163 Takipçi
341 Takip Edilen

कोरबा मिठागर येथील रमामाता वाडी खारूक्रिक नाल्यावरील संरक्षक भिंतीचा प्रश्न त्वरित सोडवावा.रमामाता वाडी ते आदर्श रमाई नगर परिसरातील विविध ठिकाणी नाल्यावरील धोकादायक अवस्थेतील भिंतीचा प्रश्न तातडीने सोडवावा.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC





एफ/उत्तर विभागातील शांती नगर,वसंतदादा पाटील मार्ग,वडाळा पुर्व मुंबई येतील प्रमुख रस्त्यावरील नाला असा भरुन वाहत आहे.मनपा अधिकारी हा नाला ठेकेदाराकडुन व्यवस्थित साफ करुन लोकांना होणारा त्रास कमी करतील का?CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC

एफ /उत्तर विभागाच्या हद्दीतील आनंद वाडी,गौतम नगर,वडाळा ( पुर्व) सागर बार च्या समोरील गल्लीत नाले सफाई व्यवस्थित होत नसल्याने रहिवाश्यांना घाणीच्या पाण्यातुन ये जा करावी लागते.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC


पावसाळया पुर्वी तर नाला साफ झालाच नाही.पावसाळयात एकदा जेसीपी लावुन कचरा बाजुला केला.तोच कचरा पुन्हा नाल्यात जमा झाला.कामचुकार अधिकारी याकडे लक्ष देतील का? कि फक्त एसीत बसुन बिल पास करणार.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC

एफ /उत्तर विभागाच्या हद्दीतील आनंद वाडी,गौतम नगर,वडाळा ( पुर्व) सागर बार च्या समोरील गल्लीत नाले सफाई व्यवस्थित होत नसल्याने रहिवाश्यांना घाणीच्या पाण्यातुन ये जा करावी लागते.मी काल पण टयुट केले होते.तरी मनपा लक्ष देत नाही.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC

छत्रपती शिवाजी महाराज चौक वडाळा (पुर्व)मुंबई ३७ (बरकत अली नाका जंक्शन) या ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्डया अनेक टु व्हिलर चे अपघात होत आहे.एकादा मोठा अपघात होण्या अगोदर हा खड्डा भरण्यात यावा.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC

याच नाल्याची तक्रार आपण २ जुलै २५ रोजी केली होती.परंतु अजुनही हया नाल्यातील गाळ काढण्यात आला नाही.तरी हि मनपा कर्मचारी AC मधे बसुन बिल पास करतात.तरी आयुक्तांनी हया अधिका-यावरच कारवाई करावी.CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC ABP माझा TV9 Marathi

वडाळा पुर्वे कडील काळे वाडी,मानुरवाडी,लालबहादुर शास्त्री नगर पासुन आदर्श नगर पर्यंत च्या भरलेल्या नाल्याची पाहणी दि.२३ जुलै २५ रोजी मा.नगरसेविका यांच्या सुचनेनुसार सहा.मुख्य अभियंता संतोष मळेकर व सह पडला.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC


हा विडीयो आहे.वडाळा (पुर्व)विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,भारत हॉटेल ते महानंदा डेरी च्या येथील बस स्टॉप शेजारील.मनपा अधिकारी कारवाई करतील का)CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC

याबाबत योग्य ती चोकशी करुन गुन्हेगारांवर कारवाई होईल का?CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ - DCP ZONE 04 Mumbai माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC


*हा नाला आहे.शांती नगर,वसंतदादा पाटील मार्ग,वडाळा (पुर्व) येथील.हया नाल्याबाबत आपण २ जुलै व २९ जुलै २५ रोजी तक्रार केली होती.परंतु ठेकेदाराने मनपा अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना पाटयावर मारुन नाला साफ केलाच नाही.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC


लक्ष्मण वाडी,कोरबा मिठागर,वडाळा (पुर्व) मुंबई ३७ येथील मागिल ४ दिवस झाले कचरा उचलला गेला नाही.मनपा कारण सांगतेय मराठा आंदोलनात कामगार बिझी होते.५ व ७ दिवसाचे गणपतीचे विसर्जन कच-यातुन झाले.आता तरी कचरा उचलणार की नाही,CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC WARD FN BMC
