sandip rathod (@sandipspeaks123) 's Twitter Profile
sandip rathod

@sandipspeaks123

शेतकरी | स्थापत्य अभियंता | कवि | धडाडी | 96 | स्वार्थत्याग| व्यंगचित्रकार | वक्ता | राजकीय मुत्सद्देगिरी| प्रवासी |...संयम चिकाटी आणि समर्पण

ID: 1331140343211778048

calendar_today24-11-2020 07:39:43

150 Tweet

49 Followers

574 Following

sandip rathod (@sandipspeaks123) 's Twitter Profile Photo

सरकार येतात आणि जातात … पण शेतक-यांचे प्रश्न जैसे थेच आहेत? कापूस उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी #abdulsattar #CMmaharastra #DevendraFadnavis #AjitPawar #pohi

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

50 खोके, एकदम ओके! नाशिकमधील नांदूर शिंगोटा येथे मुख्यमंत्र्यांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी #nashik #eknathshinde #shivsena #viralvideo #saamanaonline

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

गारपीटीमुळे हाताला आलेले पीक जमीनदोस्त झाले. केवळ द्राक्षं नव्हे ज्वारी, हरभरा हे पीकही जमीनदोस्त झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेले आम्ही पाहिले. पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत राज्य सरकारने करावी.

sandip rathod (@sandipspeaks123) 's Twitter Profile Photo

मायभूमीच्या रक्षणासाठी मारली तू खुद्द मुत्युला मिठी। देश देव धर्मासाठी देली स्वतःच्या शरीराची आहुती। स्वराज्याच्या वारसा अखंडपणे चालवला शिवरायांचा छावा जगामध्ये अमर झाला। किती सांगू तुमच्या शौर्याची महती किती वाचु तुमच्या पराक्रमाची गाथा तुमच्या त्यागा पुढे रोजचं नमवितो मी माथ

मायभूमीच्या रक्षणासाठी मारली तू खुद्द मुत्युला मिठी।

देश देव धर्मासाठी देली स्वतःच्या शरीराची आहुती।

स्वराज्याच्या वारसा अखंडपणे चालवला शिवरायांचा छावा जगामध्ये अमर झाला।

किती सांगू तुमच्या शौर्याची महती किती वाचु तुमच्या पराक्रमाची गाथा तुमच्या त्यागा पुढे रोजचं नमवितो मी माथ
Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile Photo

कोणताही सण अभ्यासिकेत पुस्तकांच्या गराड्यात साजरा करण्याचे भाग्य नाईलाजाने आमच्याच नशिबी. नाईट पॅन्ट, कळकटलेला टी शर्ट हाच आमचा सणाचा पोशाख. पुरणपोळी स्टेटस वर कोणी ठेवलीच तर तीच गोड मानून पाहायची. यशाची गुढी आणि नोकरीची गाठी मिळवण्यासाठी एवढा त्याग तर करावाच लागेल.. #गुढीपाडवा

Pooja Rathod (@poohshine295) 's Twitter Profile Photo

इत्तफाक तो देखो, हमे सुकून उसी समंदर किनारे आया जहाँ कभी प्यार की कसमें खाया करते थे! . . #pooja_says

मन_self 💞 (@manu77077) 's Twitter Profile Photo

जी व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची असते, त्या व्यक्तीच्या आयुष्यातही आपल्यापेक्षा जास्त कोणीतरी महत्वाचं असतं. #मन #म

sandip rathod (@sandipspeaks123) 's Twitter Profile Photo

सोचा था ईश कदर उनको भूल जाएंगे.. देख भी आंख कर जाएंगे, पर जब जब सामने आया उनका चेरा.. सोचा ईश बार देखले, अगली बार भुल जाएंगे...! #Gautamipatil