Pooja Rathod (@poohshine295) 's Twitter Profile
Pooja Rathod

@poohshine295

A Modern Writer ✌️
Nostalgic Soul ❤️
#pooja_says

ID: 995232016135213056

calendar_today12-05-2018 09:19:37

412 Tweet

814 Followers

61 Following

Pooja Rathod (@poohshine295) 's Twitter Profile Photo

इंटरनेटच्या इतक्या मोठ्या जाळ्यात स्टेशनवर नजरानजर झालेल्या त्या एका व्यक्तीला शोधणं किती कठीण आहे. 😶

Pooja Rathod (@poohshine295) 's Twitter Profile Photo

जय श्री राम 🚩🙏 घर मोरे परदेसिया ❤️🚩 . . . #राममंदिर #अयोध्या_राम_मंदिर

जय श्री राम 🚩🙏
घर मोरे परदेसिया ❤️🚩
.
.
.
#राममंदिर #अयोध्या_राम_मंदिर
Pooja Rathod (@poohshine295) 's Twitter Profile Photo

वाचावे जितके तुम्हाला तितका जवळचा वाटतो तुमचा हक्कासाठीचा लढा 💙 माणसाला माणसासारखे जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या महामानवाला त्रिवार वंदन 🙏 #DrBabasahebAmbedkarJayanti #भिमजयंती

Pooja Rathod (@poohshine295) 's Twitter Profile Photo

माझ्या प्रभागातील सेक्टर ९ येथील सौ. सायली सुभाष चव्हाण ह्या सायन रुग्णालय येथे परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. आरोग्य क्षेत्रात तब्बल ३५ वर्षे केलेली निःस्वार्थ सेवा प्रेरणादायी आहे. यावेळी सेवानिवृत्त समारोह प्रसंगी उपस्थित राहून आनंदी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.