Sandeep Udmale
@sandeepudmale5
प्रदेश संघटक सोशल मीडिया फ्रंट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार
Retired Office Supdt Gd I
Central Government of India (Defence)
ID: 1616987474718494720
22-01-2023 02:34:21
11,11K Tweet
4,4K Followers
3,3K Following
केशवा यामुळेच तुझी कीव येते... मुळातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तब्बल तीन वर्षे उशिराने होत आहेत.. आदरणीय Devendra Fadnavis यांना उशिरा सुजलेले शहाणपण आहे...
शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर! या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या लोकशाही ची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र! Election Commission of India Devendra Fadnavis
बोलतो लेका लय भारी.... पण तुझ्या धाकल्या धन्याला विचारून उत्तर दे धनुष्यबाण व घड्याळ चिन्ह सोडून निवडणुका लढवून दाखव.... चोराच्या उलट्या बोंबा Devendra Fadnavis
महाराष्ट्रातील बळीराजाला जेरीस आणणाऱ्या केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची संसदेत फिरकी घेताना आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे 🔥🔥🔥 Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
फडणवीस सत्तेच्या धुंदीत खोटं बोलत आहेत.. दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी आ.शरद पवार साहेब यांनी २१ जानेवारी २०२० मध्येच करुन त्यास मंजुरी देखील देण्यात आली होती. Sharad Pawar #इंदूमिल #आंबेडकरस्मारक