Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile
Sagar Chavan

@sagarch72236468

I am Sagar

ID: 1407700811145048078

calendar_today23-06-2021 14:03:38

137 Tweet

36 Followers

846 Following

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

पण सरकार 5वर्ष टिकेल हे कश्यावरुन.?त्यामुळे मविआ ने जुनी पेंशन आणि इतर जनहिताचे निर्णय लवकर घ्यायला व्हायला हवेत..जेणेकरून जर राजकीय परिस्थिति बदललीच तर निवडणूकीत जातांना जुनी पेंशन वर मविआ मधील तिन्ही पक्ष राज्यातील 21लाख कर्मचारी वर्गास नैतिकतेने मते मागु शकतील.Ajit Pawar

🇮🇳Fighter OPS🇮🇳 (@rld_ops) 's Twitter Profile Photo

एक देश, एक विधान। फिर, पेंशन क्यों नहीं एक समान? #OPS #RestoreOldPension #AshokGehlotPrideOfRajasthan #NPSनीजीकरणभारतछोड़ो #पुरानी_पेंशन_बहाल_करो Narendra Modi PMO India Ashok Gehlot CMO Rajasthan Rahul Gandhi Rajnath Singh Dr Jitendra Singh DOPPW_India DoPT Shiva Gopal Mishra

एक देश, एक विधान।
फिर, पेंशन क्यों नहीं एक समान?
#OPS
#RestoreOldPension #AshokGehlotPrideOfRajasthan #NPSनीजीकरणभारतछोड़ो #पुरानी_पेंशन_बहाल_करो

Narendra Modi PMO India Ashok Gehlot CMO Rajasthan Rahul Gandhi Rajnath Singh Dr Jitendra Singh DOPPW_India DoPT Shiva Gopal Mishra
Pratapsingh Suryawansh (@suryawasingh) 's Twitter Profile Photo

🇮🇳 Fighte® OPS 22.©# 🇮🇳 Narendra Modi PMO India Ashok Gehlot CMO Rajasthan Rahul Gandhi Rajnath Singh Dr Jitendra Singh DOPPW_India DoPT Shiva Gopal Mishra PAWAN MALIK Amitabh Agnihotri @GurjarHansRJ MALKESH MEENA (WREU) Vijay Kumar Bandhu Dr. Anil Kumar Swadeshi NPSEFR® IT Cell NPSEA HP पेंशन बहाली संघर्ष समिति, हरियाणा { PBSS-NMOPS } सुप्रभात साथियो 🙏🙏 ज्योत से ज्योत जलाते रहो #OPS की गंगा बहाते रहो उठो ! चलो ! संघर्ष ! करो ! #RestoreOldPension #NPS_QUIT_INDIA #पुरानी_पेंशन_बहाल_करो #पुरानी_पेंशन_लागू_करो PMO India Chief Minister, MP ABP News Bansal News

🇮🇳 Fighte® OPS 22.©# 🇮🇳 Narendra Modi PMO India Ashok Gehlot CMO Rajasthan Rahul Gandhi Rajnath Singh Dr Jitendra Singh DOPPW_India DoPT Shiva Gopal Mishra PAWAN MALIK Amitabh Agnihotri @GurjarHansRJ MALKESH MEENA (WREU) Vijay Kumar Bandhu Dr. Anil Kumar Swadeshi NPSEFR® IT Cell NPSEA HP पेंशन बहाली संघर्ष समिति, हरियाणा { PBSS-NMOPS } सुप्रभात साथियो 🙏🙏
ज्योत से ज्योत जलाते रहो
#OPS की गंगा बहाते रहो
उठो ! चलो ! संघर्ष ! करो ! #RestoreOldPension #NPS_QUIT_INDIA #पुरानी_पेंशन_बहाल_करो  #पुरानी_पेंशन_लागू_करो PMO India Chief Minister, MP ABP News Bansal News
Sandhya Singh (@sandhya10648323) 's Twitter Profile Photo

महोदय, ग्रीष्मावकाश में तत्काल प्रभाव से उ. प्र. के 8 आकांक्षी जिलों से अन्तर्जनपदीय स्थानान्तरण करके हम बेसिक शिक्षकों के साथ न्याय कीजिये। Ab #aspirationaldistricttransfer Yogi Adityanath Office Yogi Adityanath Sandeep Singh Brajesh Pathak PMO India

Nilesh N Rane (@meneeleshnrane) 's Twitter Profile Photo

मागच्या काही दिवसांपूर्वी मी रत्नागिरी SP श्री मोहित कुमार गर्ग यांच्यावर आरोप केले होते. CBIची एक टीम रत्नागिरी मध्ये 3 दिवसासाठी दाखल झाली, दौऱ्याची माहिती मिळताच SP यांना कोरोना झाला. काही झालं तरी संबंधित यंत्रणेकडे मी माहिती देणार पण SP आहात म्हणून मनमानी चालणार नाही.

मागच्या काही दिवसांपूर्वी मी रत्नागिरी SP श्री मोहित कुमार गर्ग यांच्यावर आरोप केले होते. CBIची एक टीम रत्नागिरी मध्ये 3 दिवसासाठी दाखल झाली, दौऱ्याची माहिती मिळताच SP यांना कोरोना झाला. काही झालं तरी संबंधित यंत्रणेकडे मी माहिती देणार पण SP आहात म्हणून मनमानी चालणार नाही.
एक पेंशनविहीन सरकारी कर्मचारी (@baranwal06) 's Twitter Profile Photo

अर्धसैनिक बलों को भी पुरानी पेंशन न देना कौन सा राष्ट्रवाद है जबकि खुद 4 पेंशन ले रहे माननीय-- #पुरानी_पेंशन_लागू_करो

Sambhaji Chhatrapati (@yuvrajsambhaji) 's Twitter Profile Photo

समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी 'स्वराज्य'ला तत्वांची बैठक असेल.

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

Pooja ujagare नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, तुमची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला पाठवण्यात आली आहे.

Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile Photo

मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या साठी आपल्या सरकार कडून काही प्रयत्न होयला हवा

मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या साठी आपल्या सरकार कडून काही प्रयत्न होयला हवा
Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile Photo

गुरुचरणी ठेविता भाव । आपोआप भेटे देव ॥१॥ म्हणुनी गुरुसी भजावे । रुप ध्यानासी आणावे ॥२॥ गुरु म्हणजे आहे काशी । सारी तिर्थे पायांपाशी ॥३॥ तुका म्हणे ऐसा गुरु । त्यांचे चरण ह्रदयी धरु ॥४॥ श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज *गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.! 🚩🙏🏻🚩🙏🏻

गुरुचरणी ठेविता भाव ।
आपोआप भेटे देव ॥१॥
म्हणुनी गुरुसी भजावे ।
रुप ध्यानासी आणावे ॥२॥
गुरु म्हणजे आहे काशी ।
सारी तिर्थे पायांपाशी ॥३॥
तुका म्हणे ऐसा गुरु ।
त्यांचे चरण ह्रदयी धरु ॥४॥
श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
*गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.!

Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile Photo

*संतावाचोनिया सुख कोठे नाही ।* *अमृत त्यांचे पायी नित्य वसे ।।*

*संतावाचोनिया सुख कोठे नाही ।*
*अमृत त्यांचे पायी नित्य वसे ।।*
Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile Photo

राऊत यांना स्किझोफ्रेनिया आजार झाला असावा. राऊतांना आपल्यालाच सगळं कळतं असा भास होतो. ते आपल्याच विचारांच्या गर्तेत असतात. मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया आजार आहे. या आजाराच्या माणसाला काहीच प्रॉब्लेम नसतो. हुशार माणसाला हा आजार होतो. ही माणसं अतिविचाराच्या गर्तेत जातात.

Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय चतुर्थी श्रेणी कर्मचारी महासंघ च्या उप महामंत्री व राज्य सरकारी गट ड चतुर्थी श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना च्या महिला उपाध्यक्ष यवतमाळ मध्ये खंबीर नेतृत्व संघटनेचा बुलंद आवाज शिलाताई पेंडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🌹 🎂🎂

अखिल भारतीय चतुर्थी श्रेणी कर्मचारी महासंघ च्या उप महामंत्री व
राज्य सरकारी गट ड चतुर्थी श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना च्या महिला उपाध्यक्ष यवतमाळ मध्ये खंबीर नेतृत्व संघटनेचा बुलंद आवाज शिलाताई पेंडेकर  यांना वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🌹 🎂🎂
Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile Photo

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणा मृत्तिकेच्या ॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरेना ॥ दृष्टिमुखें मरण इंद्रियांच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥३॥ तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु तरी पडे बाधूं संघष्टणें श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

स्त्रियांचा तो संग नको नारायणा ।
काष्ठा या पाषाणा मृत्तिकेच्या ॥
नाठवे हा देव न घडे भजन ।
लांचावलें मन आवरेना ॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियांच्या द्वारें ।
लावण्य तें खरें दुःखमूळ ॥३॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु
तरी पडे बाधूं संघष्टणें
श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
Sagar Chavan (@sagarch72236468) 's Twitter Profile Photo

पराविया नारी रखुमाई समान । हें गेलें नेमून ठायींचेंचि ॥१ जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥२॥ न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥३॥ तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥४॥ श्री.जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

पराविया नारी रखुमाई समान ।
हें गेलें नेमून ठायींचेंचि ॥१
जाई वो तूं माते न करीं सायास ।
आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ॥२॥
न साहावें मज तुझें हें पतन ।
नको हें वचन दुष्ट वदों ॥३॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार ।
तरी काय नर थोडे जाले ॥४॥

श्री.जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज