Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile
Rahul Rathod

@rvrathod700

President - OYSTER JAINS

ID: 1385529026039541764

calendar_today23-04-2021 09:40:54

3,3K Tweet

398 Followers

5,5K Following

Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

वारकरी संप्रदायातील लोकप्रिय कीर्तनकार हभप मधुकर महाराज बारुळकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांनी सदैव प्रागतिक विचारांची पाठराखण करीत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏

वारकरी संप्रदायातील लोकप्रिय कीर्तनकार हभप मधुकर महाराज बारुळकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांनी सदैव प्रागतिक विचारांची पाठराखण करीत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान सदैव स्मरणात राहील. 🙏

कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान सदैव स्मरणात राहील. 🙏
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे युवा नेते, लातूर ग्रामीणचे माजी आमदार, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, मा. श्री. धीरज देशमुख यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वातून जनतेची सेवा आणि विकासाची वाटचाल अधिक बळकट होत राहो व आपणांस उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. 💐 Dhiraj V Deshmukh

काँग्रेसचे युवा नेते, लातूर ग्रामीणचे माजी आमदार, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, मा. श्री. धीरज देशमुख यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या नेतृत्वातून जनतेची सेवा आणि विकासाची वाटचाल अधिक बळकट होत राहो व आपणांस उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना. 💐

Dhiraj V Deshmukh
Dhiraj V Deshmukh (@medeshmukh) 's Twitter Profile Photo

Rahul Rathod माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार 🙏 आपले प्रेम असेच कायम राहो...

Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या, पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहास रचणाऱ्या आदरणीय श्रीमती निवेदिता माने (मॅा साहेब) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपली धडाडी, दूरदृष्टी व जनतेप्रती असलेली निष्ठा ही खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. 💐 Dhairyasheel Mane

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या, पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहास रचणाऱ्या आदरणीय श्रीमती निवेदिता माने (मॅा साहेब) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आपली धडाडी, दूरदृष्टी व जनतेप्रती असलेली निष्ठा ही खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. 💐

Dhairyasheel Mane
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, शोषित-वंचितांच्या हक्कासाठी आयुष्य अर्पण करणारे क्रांतिकारी विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे कार्य, विचार आणि समाज परिवर्तनासाठी दिलेले योगदान आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. 🙏

महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, शोषित-वंचितांच्या हक्कासाठी आयुष्य अर्पण करणारे क्रांतिकारी विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

त्यांचे कार्य, विचार आणि समाज परिवर्तनासाठी दिलेले योगदान आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील. 🙏
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे प्रभावी व दूरदृष्टी असलेले नेते, विधानपरिषदेचे आमदार, माननीय श्री.सतेज पाटील जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वातून समाजाच्या प्रगतीसाठी व जनतेच्या हितासाठी आपण केलेले कार्य प्रेरणादायी आहे. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. 💐 Satej (Bunty) D. Patil

काँग्रेसचे प्रभावी व दूरदृष्टी असलेले नेते, विधानपरिषदेचे आमदार, माननीय श्री.सतेज पाटील जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या नेतृत्वातून समाजाच्या प्रगतीसाठी व जनतेच्या हितासाठी आपण केलेले कार्य प्रेरणादायी आहे. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. 💐

Satej (Bunty) D. Patil
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ आणि सुरेल आवाजाची जादू जगभर पोहोचवणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आणि मनाला चटका लावणारी आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ही संगीतविश्वासाठी मोठी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.🙏 #भावपूर्णश्रद्धांजली

ज्येष्ठ आणि सुरेल आवाजाची जादू जगभर पोहोचवणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आणि मनाला चटका लावणारी आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ही संगीतविश्वासाठी मोठी हानी आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.🙏

#भावपूर्णश्रद्धांजली
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व विधानपरिषदेचे आमदार माननीय श्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांची ‘यशवंत निवास’ येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 😇 Satej (Bunty) D. Patil Maharashtra Congress

काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री व विधानपरिषदेचे आमदार माननीय श्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांची ‘यशवंत निवास’ येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 😇

Satej (Bunty) D. Patil
Maharashtra Congress
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

लोकनेते, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी आमदार स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. त्यांनी आपल्या समाजहिताच्या कार्यातून जनतेच्या मनावर अमिट ठसा उमटवला. सहकार क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.

लोकनेते, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी आमदार स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

त्यांनी आपल्या समाजहिताच्या कार्यातून जनतेच्या मनावर अमिट ठसा उमटवला. सहकार क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

लोकनेते स्व.सदाशिवराव मंडलिक साहेबांचा समृद्ध वारसा यशस्वीपणे पुढे नेणारे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय प्रा. श्री.संजय दादा मंडलिक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.💐 Sanjay Mandlik Sanjay Mandlik

लोकनेते स्व.सदाशिवराव मंडलिक साहेबांचा समृद्ध वारसा यशस्वीपणे पुढे नेणारे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय प्रा. श्री.संजय दादा मंडलिक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.💐

Sanjay Mandlik
Sanjay Mandlik
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दीपस्तंभ ठरो. #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर

भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दीपस्तंभ ठरो.

#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

बिहार के मुख्यमंत्री पद पर माननीय श्री सम्राट चौधरी जी की नियुक्ति पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। आपके कुशल नेतृत्व में बिहार राज्य नई ऊंचाइयों को छुए यही कामना है। आपके सफल एवं उज्ज्वल कार्यकाल के लिए दिलसे शुभकामनाएं! 💐 Samrat Choudhary CMO Bihar

बिहार के मुख्यमंत्री पद पर माननीय श्री सम्राट चौधरी जी की नियुक्ति पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
आपके कुशल नेतृत्व में बिहार राज्य नई ऊंचाइयों को छुए यही कामना है।

आपके सफल एवं उज्ज्वल कार्यकाल के लिए दिलसे शुभकामनाएं! 💐

Samrat Choudhary
CMO Bihar
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपल्याला आणि आपल्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा. सोन्यासारखी उज्ज्वल प्रगती, निरोगी आयुष्य आणि अखंड आनंद लाभो हीच प्रार्थना. 🌟 #अक्षय_तृतीया

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आपल्याला आणि आपल्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा.

सोन्यासारखी उज्ज्वल प्रगती, निरोगी आयुष्य आणि अखंड आनंद लाभो हीच प्रार्थना. 🌟

#अक्षय_तृतीया
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. समाजातील जातीभेद, वर्गभेद, कुळभेद नष्ट करून मानवधर्माचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं. विज्ञानवादी, समतावादी, महान तत्त्ववेत्ते, कृतिशील समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. #महात्मा_बसवेश्वर

महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. समाजातील जातीभेद, वर्गभेद, कुळभेद नष्ट करून मानवधर्माचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी जीवन समर्पित केलं. विज्ञानवादी, समतावादी, महान तत्त्ववेत्ते, कृतिशील समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे.

#महात्मा_बसवेश्वर
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

कोल्हापूरच्या महापौर आदरणीय सौ. रूपाराणी निकम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या कार्यतत्पर, दूरदृष्टीपूर्ण आणि जनतेप्रती असलेल्या समर्पित नेतृत्वामुळे कोल्हापूर शहर अधिक प्रगत आणि समृद्ध होत आहे. आपल्या कार्याला यशाची नवी उंची लाभो हीच प्रार्थना. 💐

कोल्हापूरच्या महापौर आदरणीय सौ. रूपाराणी निकम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या कार्यतत्पर, दूरदृष्टीपूर्ण आणि जनतेप्रती असलेल्या समर्पित नेतृत्वामुळे कोल्हापूर शहर अधिक प्रगत आणि समृद्ध होत आहे. आपल्या कार्याला यशाची नवी उंची लाभो हीच प्रार्थना. 💐
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक श्री सिमंधर स्वामी, शिरोली मंदिर की स्थापना के २५ वर्ष पूर्ण होने का यह गौरवशाली अवसर अत्यंत हर्ष और गर्व का विषय है। इस पावन अवसर पर आयोजित ५ दिवसीय रजत महोत्सव भक्ति, उत्साह और श्रद्धा के वातावरण में भव्य रूप से संपन्न हुआ। ♥️🙏 #सिमंधर_स्वामी

ऐतिहासिक श्री सिमंधर स्वामी, शिरोली मंदिर की स्थापना के २५ वर्ष पूर्ण होने का यह गौरवशाली अवसर अत्यंत हर्ष और गर्व का विषय है। इस पावन अवसर पर आयोजित ५ दिवसीय रजत महोत्सव भक्ति, उत्साह और श्रद्धा के वातावरण में भव्य रूप से संपन्न हुआ। ♥️🙏

#सिमंधर_स्वामी
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

आझाद गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित महाप्रसाद प्रसंगी उपस्थित राहून आरती करण्याचा सन्मान लाभला. या पवित्र कार्यक्रमात सहभागी होताना अत्यंत समाधान व अभिमान वाटला. यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, शारंगधर देशमुख, संजय कदम व अनेक मान्यवर उपस्थित होते.

आझाद गल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित महाप्रसाद प्रसंगी उपस्थित राहून आरती करण्याचा सन्मान लाभला. या पवित्र कार्यक्रमात सहभागी होताना अत्यंत समाधान व अभिमान वाटला. यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, शारंगधर देशमुख, संजय कदम व अनेक मान्यवर उपस्थित होते.
Rahul Rathod (@rvrathod700) 's Twitter Profile Photo

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन. 🙏 #पहलगाम

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन. 🙏

#पहलगाम