Retweet For MNS
@rt4mns
आम्हाला राज विचारांचा छंद लागला आहे, तो जोपासण्यासाठी आम्ही हे काम करतो.राज विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय.
#मनसे #Rajthackeray
ID: 1555904310701043712
http://mnsblueprint.org/ 06-08-2022 13:11:45
70,70K Tweet
898 Takipçi
982 Takip Edilen
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, प्रवक्ते श्री अविनाश अभ्यंकर Avinash Abhyankar ह्यांनी मतदार यादीच्या घोळाबाबत तसेच त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या वतीने आलेल्या प्रतिक्रियांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनसे पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. #निवडणूक_आयोग #मनसे #MNS
तुर्भे विभाग कार्यालयावर ‘मनसे'चा बोंबा मारा मोर्चा naveshahar.com/10996 Gajanan Kale MNS Adhikrut - मनसे अधिकृत #NaviMumbai #Turbhe #Sanpada #MNS #spokesperson #BombaMaraMorcha
मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, ठाकरे परिवार दिवाळीनिमित्त एकत्र Loksatta.com #MNS #Diwali2025 #UddhavThackeray #RajThackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
भाजप वाले इतके फट्टू आहेत ना ! आज मनसे नेते संदीप देशपांडे ह्यांनी मनमानी पद्धतीने फक्त सत्याचा मोर्चा वर गुन्हा दाखल झाला तेव्हा भाजपवर का नाही म्हटल्यावर भाजप वाले पळू लागले. काल त्यांचा मूक मोर्चा होता आज म्हणे मोर्चा नाही फक्त आंदोलन होते. Navnath Kamal Uttamrao Ban Sandeep Deshpande
🚩 MNS delegation reaches Delhi! In light of the massive irregularities in Maharashtra’s voter lists and the deletion of thousands of names, senior Maharashtra Navnirman Sena leaders Bala Nandgaonkar Bala Nandgaonkar and Nitin Sardesai Nitin Sardesai have arrived in New Delhi