RJ Shonali Fans (@rjshonalifc) 's Twitter Profile
RJ Shonali Fans

@rjshonalifc

Follow the queen of Radio City 91.1 on Twitter @Rjshonali

ID: 746925100813803521

calendar_today26-06-2016 04:36:36

1,1K Tweet

677 Followers

441 Following

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

#happyfaces ❤️✨ I always enjoy meeting fans because I understand how it feels to meet someone whose work you admire. #blessedthankfulgrateful ❤️✨Special thanks to @shrimahalaxmipune Siddhant Bhosale @avishhmore1995 Tanmay Ninaad ✨😊 #rjshoshoshonali #fansmeet #radiocity 91.1

#happyfaces ❤️✨
I always enjoy meeting fans because I understand how it feels to meet someone whose work you admire. #blessedthankfulgrateful ❤️✨Special thanks to @shrimahalaxmipune <a href="/mi_siddhant/">Siddhant Bhosale</a>
@avishhmore1995 <a href="/Tanmay_23/">Tanmay Ninaad</a> ✨😊
#rjshoshoshonali  #fansmeet #radiocity 91.1
RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

खूप भयंकर आहे.कृपया आपल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊया.🙏🙏🙏

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

मनाला नको त्या मेलोड्रामा पासून दूर ठेवायला हवं...! #आरजेशोनाली . #रेडिओसिटी #rjshoshoshonali #पुणे #thinkingpatterns #RadioCity 91.1

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

ही अनोखी गाठ कोणी बांधली ? भारतातली पाहिले डाऊन सिंड्रोम लग्न सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. हा धाडसी निर्णय तेव्हाच घेतला जेव्हा त्यांनी आपल्या मुलांना स्वावलंबी बनवले तो प्रवास प्रत्येक पालकांनी ऐकायला हवा. #radiocitymarathi You Tube Channel वर नक्की बघा. Radio City

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

मागे बोलणारे आहेत?? #आरजेशोनाली #PattayNaRao #rjshoshoshonali #पटतंयनाराव #radiocitymarathi #selfcare #reminder #life #you #soul #selfdevelopement #growthmindset #selfawareness #personaldevelopment #growth #energy

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

कठीण आहे पण अशक्य नाही. #आरजेशोनाली #Deal #stress #anxiety #mentalhealth #depression #stressrelief #health #selfcare #wellness #love #mindfulness #stressmanagement #meditation #yoga #life #mindset #wellbeing #healthylifestyle #therapy #fitness #rjshoshoshonali

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

स्वछ ही भारतातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. ज्याद्वारे 4000 महिलांना रोजगार मिळाला आहे आणि पुणे शहराच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बरीच मदत झाली असून महानगरपालिकेचे अनेक कोटी रुपये वाचले देखील आहेत. आज पाच ते सात मध्ये ऐका रेडिओ सिटी 91.1 वर! #आरजेशोनाली

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

#Not so pawstive story...अशी राक्षसी वृत्ती आज आपल्या समाजात आहेत. पुण्यात कात्रज परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. यांच्याबद्दल माहिती आणि यांचा पत्ता मिळाला आहे. कायदेशीर कारवाई होणार आहे. #StrayPositive प्राणी क्रूरते विरोधात जनहितार्थ प्रसारित.. ऐका रेडिओ सिटी 91.1 वर

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

#StrayPositive - प्राणी क्रुरते विरोधात जनहितार्थ प्रसारित! 🙏🐶🐾❤️ #RadioCityMarathi #rjshoshoshonali #animalcrueltyawareness #animalcrueltyisacrime #pune

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

#Straypawsitive ... प्राणी क्रूरतेविरोधात जनहितार्थ प्रसारित🙏 Tune in to Radio City 91.1 Radio City

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

#StrayPositive - प्राणी क्रुरते विरोधात जनहितार्थ प्रसारित! 🙏🐶🐾❤️ . #RadioCityMarathi #rjshoshoshonali #animalcrueltyawareness #animalcrueltyisacrime #pune

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

क्षमा केल्यावर ही... #आरजेशोनाली . #पटतंयनाराव #rjshoshoshonali #radiocitymarathi #pune #forgivenessmatters #forgivennotforgotten #attitude #behavior #act #selfreminder