शब्दांची गुंफण.... (@reshmap04) 's Twitter Profile
शब्दांची गुंफण....

@reshmap04

writer on pratilip

pratilipi.page.link/Z3ykETSjLYUjkk…

कथा...
प्रेमाची परिभाषा...
अवि..The soldier...
अपेक्षा तुझ्या प्रेमाची..
श्रापित नातं..

ID: 1774317429621219328

calendar_today31-03-2024 06:07:58

3 Tweet

3 Followers

2 Following

शब्दांची गुंफण.... (@reshmap04) 's Twitter Profile Photo

तुझे रे ते शब्द प्रेमाचे ऐकूनी मी भारावले... पुन्हा येऊनी मिठीत ऐकण्यास ते शब्द वेडे मन हे अधिरले ...

शब्दांची गुंफण.... (@reshmap04) 's Twitter Profile Photo

वाटल नव्हत इतकी सवय होऊन जाईल दुर तू जातेल पाहूनी आसवांना आधार एकांताचा होईल...

शब्दांची गुंफण.... (@reshmap04) 's Twitter Profile Photo

अबोल हा दुरावा अश्रु बोलुनी गेले नयनांना ओढ तुझी विरहात ते भरूनी आले