Renu Hansraj
@renu_hansraj
Ex Corporator, Ward 69 | Founder of Juhu The Soul of Mumbai | BJP Politician | Dedicated to community development and improving Juhu
ID: 915118847258177536
03-10-2017 07:38:30
4,4K Tweet
1,1K Followers
440 Following
श्रीमंत राजे रघुजी छत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली तलवार मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्या हस्ते सुपूर्द होणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण. ‘सेना साहेब सुभा’ आपल्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारा उपक्रम असून, हा अभिमान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
मुसळधार पावसातही आपल्या जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या मुंबई पोलीस - Mumbai Police च्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माझा मनापासून सलाम! तुमच्या धैर्य, संवेदनशीलता आणि जबाबदारीमुळेच मुंबईकरांचा विश्वास कायम मजबूत राहतो. खरंच, तुम्हीच आमचे खरे ‘Hero’ आहात.