
Rohit Kotkar
@rbkotkar
Assistant Commissioner State Tax/GST
Supporter of Administration with change-Innovative Administration.
ID: 2550040087
06-06-2014 13:29:44
217 Tweet
404 Followers
461 Following







Thank you Sunil Gavhane 🤗😇✌️

राज्यसेवा 2022 वर प्रलंबित असलेल्या सर्व केसेस निकाली निघाल्या आहेत. दिव्यांग उमेदवारांचे तपासणीचे अहवाल आयोगाला प्राप्त झाले असतील तर माननीय आयोगाला विनंती आहे की त्यांनी लवकर निकाल लावावा. गेल्या 7 महिन्यापासून वाट बघणाऱ्या आम्हा सामान्य घरातील मुलांना न्याय द्यावाMaharashtra Public Service Commission

मुंबई उच्च न्यायालयाने दोन वेळा निर्देश देवून सुध्दा राज्यसेवा २०२२चा अंतिम निकाल का जाहीर केला जात नाही? अडीच वर्षे झाली तरी निकाल नाही आतापर्यंत सर्वाधिक काळ रखडलेली जाहिरात #mpscrajyaseva२०२२ Maharashtra Public Service Commission Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sharad Pawar Devendra Fadnavis Nana Patole Rohit Pawar


शासनाने आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी.CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Abhimanyu Pawar
