
Ravindra Pagar
@ravindrappagar
B.Sc., LL.B. • Advocate • नाशिक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस • Nashik District President, #NCP
ID: 4891048610
http://www.ncp.org.in 11-02-2016 04:21:18
3,3K Tweet
3,3K Takipçi
52 Takip Edilen


कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर Chhagan Bhujbal हे आज #नाशिक दौऱ्यावर होते. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, ढोल ताशाच्या गजरात, क्रेनच्या सहायाने भव्य दिव्य हार घालत राष्ट्रवादी भवन येथे MahaNCPspeaks कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. #ravindrapagar




#नाशिक #राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक प्रदेशाध्यक्षा Rupali Chakankar ताई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झालेल्या या बैठकीस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. - ॲड.रविंद्रनाना पगार जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस #ravindrapagar


राष्ट्रवादी काँग्रेसचा २६वा वर्धापन दिन येत्या १०जून रोजी बालेवाडी येथे संपन्न होणार आहे. नाशिक MahaNCPspeaks तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष व सेलच्या जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन नियोजन केले. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते वर्धापन दिनासाठी उपस्थित राहतील.






श्री साईबाबा हार्ट इन्स्टीट्यूटच्या नुतन वास्तुचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. डॅा.अनिरुद्ध धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन नुतन वास्तूबद्दल अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. -ॲड.रविंद्रनाना पगार #नाशिक जिल्हाध्यक्ष, #राष्ट्रवादी काँग्रेस #ravindrapagar Aniruddha Dharmadhikari



राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व सटाणा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुरेखाताई बच्छाव यांनी राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे आयोजीत छोटेखानी कार्यक्रमात MahaNCPspeaks पक्षात प्रवेश केला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन सुरेखाताईंचे पक्षात स्वागत केले. #ravindrapagar


राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना. नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #birthdaywishes Narhari Zirwal


आगामी जिल्हा परिषद,नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर #देवळा तालुका व शहर #राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित बैठक घेतली. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत MahaNCPspeaks पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर #देवळा तालुका व शहर #राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित बैठक घेतली. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत MahaNCPspeaks पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली.
