Ravindra Pagar (@ravindrappagar) 's Twitter Profile
Ravindra Pagar

@ravindrappagar

B.Sc., LL.B. • Advocate • नाशिक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस • Nashik District President, #NCP

ID: 4891048610

linkhttp://www.ncp.org.in calendar_today11-02-2016 04:21:18

3,3K Tweet

3,3K Followers

52 Following

Ravindra Pagar (@ravindrappagar) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेसचा २६वा वर्धापन दिन येत्या १०जून रोजी बालेवाडी येथे संपन्न होणार आहे. नाशिक MahaNCPspeaks तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष व सेलच्या जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन नियोजन केले. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते वर्धापन दिनासाठी उपस्थित राहतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २६वा वर्धापन दिन येत्या १०जून रोजी बालेवाडी येथे संपन्न होणार आहे.

नाशिक <a href="/mahancpspeaks/">MahaNCPspeaks</a> तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष व सेलच्या जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन नियोजन केले.

नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते  वर्धापन दिनासाठी उपस्थित राहतील.