Rajesh Kankal (@rajeshkankal) 's Twitter Profile
Rajesh Kankal

@rajeshkankal

Education officer MCGM Mumbai

ID: 444760392

calendar_today23-12-2011 16:19:27

275 Tweet

270 Followers

86 Following

BMC Education Department (@mybmcedu) 's Twitter Profile Photo

#bmc_akam #bmcamrutmahotsav Today 17th August was the last day of Darama presentation at Penguin Hall of Jijamata Zoo. Trophies are Awarded to 11 schools who presented Dramas along with certificates for each participant student.Both EOs and other officers were present at event.

#bmc_akam
#bmcamrutmahotsav

Today 17th August was the last day of Darama presentation at Penguin Hall of Jijamata Zoo.
Trophies are Awarded to 11 schools who presented Dramas along with certificates for each participant student.Both EOs and other officers were present at event.
BMC Education Department (@mybmcedu) 's Twitter Profile Photo

आज दि. 25 ऑगस्ट 2022 रोजी चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी BMC शाळा संकुलामध्ये महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची अंतिम बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तुल्यबळ लढत दिली. विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

BMC Student's Final Boxing competition was held today on 25th August 2022 at Collector Colony BMC School Complex located in Chembur, माझी Mumbai, आपली BMC students showcased their excellent boxing skills. They were awarded certificates and medals!!

BMC Student's Final Boxing competition was held today on 25th August 2022 at Collector Colony BMC School Complex located in Chembur, <a href="/mybmc/">माझी Mumbai, आपली BMC</a> students showcased their excellent boxing skills. They were awarded certificates and medals!!
BMC Education Department (@mybmcedu) 's Twitter Profile Photo

माझी Mumbai, आपली BMC शिक्षण विभाग व जमनालाल बजाज मॅनेजमेंट ऑफ स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मुख्याध्यापकासाठी नेतृत्व कौशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रथम बॅच यशस्वी पूर्ण झाले यानिमित्त शिक्षणाधिकारी श्री राजेश कंकाल,शिक्षणाधिकारी श्री राजू तडवी, संचालक (JBIMS)श्री.श्रीनिवासन उपस्थित होते.

<a href="/mybmc/">माझी Mumbai, आपली BMC</a> शिक्षण विभाग व जमनालाल बजाज मॅनेजमेंट ऑफ स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा मुख्याध्यापकासाठी नेतृत्व कौशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रथम बॅच यशस्वी पूर्ण झाले यानिमित्त शिक्षणाधिकारी श्री राजेश कंकाल,शिक्षणाधिकारी श्री राजू तडवी, संचालक (JBIMS)श्री.श्रीनिवासन उपस्थित होते.
BMC Education Department (@mybmcedu) 's Twitter Profile Photo

आज दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षक दिननिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील कवी व लेखक शिक्षकांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास मा. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी तसेच अन्य अधिकारी व कवी मान्यवर उपस्थित होते. कवी व लेखक शिक्षकांना गौरविण्यात आले.

आज दिनांक 14 नोव्हेंबर बाल दिवस निमित्त रवींद्र नाट्य मंदिर येथे वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस पात्र बृहनमुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांना मान शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित आले. यावेळी शिक्षणाधिकारी श्री राजेश कंकाळ ही उपस्थित होते.

#सशस्त्र_सेना_ध्वज_दिन निधी संकलन मध्ये मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या भरीव योगदानाबद्दल मुंबई मनपा शिक्षण विभागाला महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

भायखळा पूर्व येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे आयोजित वार्षिक उद्यान प्रदर्शनाचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आला.

भायखळा पूर्व येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे आयोजित वार्षिक उद्यान प्रदर्शनाचा शुभारंभ अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आला.
BMC Education Department (@mybmcedu) 's Twitter Profile Photo

इंद्रधनुष्य २०२३ Watch live बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित 'इंद्रधनुष्य २०२३' भव्य सोहळा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिय (एनएससीआई) डोम, वरळी येथे youtube.com/watch?v=peGdkB…

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

‘इंद्रधनुष्य २०२३’ संगीत कला व क्रीडा आविष्कार जल्लोषात संपन्न! बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ कला व क्रीडा आविष्कारांचा भव्य, देखणा सांस्कृतिक सोहळा वरळी स्थित राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम येथे संपन्न झाला. (thread..)

माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजहंस सिंह, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे,

सहआयुक्त (शिक्षण) (अतिरिक्त कार्यभार) अजित कुंभार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, सहायक आयुक्त (एम पश्चिम) विश्वास मोटे,

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजू तडवी, माजी उप आयुक्त (शिक्षण) केशव उबाळे, प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांच्यासह इतर मान्यवर, महानगरपालिकेचे विविध अधिकारी, विद्यार्थी व पालक या सोहळ्यास उपस्थित होते.

या सोहळ्यामध्ये महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या शाळांमधील मिळून सुमारे २,१०० विद्यार्थ्यांनी १५ प्रकाराचे आविष्कार सादर केले. संचलन मानवंदनेने प्रारंभ झाल्यानंतर वाद्यवृंद वादन, विशेष विद्यार्थ्यांचे नाटक सादरीकरण, तालबद्ध (रिदमिक) योगासने, स्वरलता आदरांजली गीते, फ्रोलिक्स,

एरोबिक्स रिंग, नृत्य नाटिका (बॅले), त्रिपुरा राज्यातील होजागिरी लोकनृत्य, मानवी मनोरे, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारे लेझीम नृत्य, तालबद्ध (रिदमिक) बास्केटबॉल, जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी मिळून चितारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती,

आझादी ७५ हे सूर व नृत्य यांचा संगम असणारे सादरीकरण, मिले सूर मेरा तुम्हारा आणि अखेरीस इंद्रधनुष्य शीर्षक गीत असे एकापाठोपाठ कला, क्रीडा प्रकार सादर करीत महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपण कोणत्याही स्पर्धेत मागे नाही, हे सिद्ध केले आणि उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले.

Ashwini Bhide (@ashwinibhide) 's Twitter Profile Photo

Curious minds in search of knowledge. So happy to see kids from BMC Education Department schools truly enjoying #MetroLine3 photo exhibition at NCPA Mumbai to have hands on learning of science, technology and engineering.

Curious minds in search of knowledge. So happy to see kids from <a href="/mybmcedu/">BMC Education Department</a> schools truly enjoying #MetroLine3 photo exhibition at <a href="/NCPAMumbai/">NCPA Mumbai</a> to have hands on learning of science, technology and engineering.
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या ग्रँट रोड स्थित जगन्‍नाथ शंकरशेट शाळेत उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती कौशल्‍य विकास केंद्राचे लोकार्पण राज्याचे कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री व स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि राज्याचे

शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे नवदुर्गाच्या शक्तीचा महिमा उलगडणारा उत्सव.. आज या उत्सवाचा पहिला दिवस अर्थात घटस्थापना! बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेली स्त्री शक्ती मुंबई नगरीच्या विकासात भरीव योगदान देत आहे. त्याचे प्रातिनिधिक चित्र, नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून, 'तिचा पल्ला