
RajTfanclub
@rajbhakt16
आम्ही सुजाण मनसैनिक
मनसेवरील टीकेला टिपणारे 🔨💣
वार केलात तर प्रहार होणारच
ID: 717699176826609664
06-04-2016 13:03:12
42,42K Tweet
20,20K Followers
90 Following

श्रेय दिले नाही म्हणून एका राजकीय पक्षाच्या ऑफिशियल सोशल मीडिया खात्यावरून शिवीगाळ सुरूय. श्रेयवादाचा विषय आला तर मनसे चे श्रेय कायमच दुसऱ्यांनी चोरले आहे, पण ते शांत असतात. जसे की, टोलमुक्ती, भोंगे, फेरीवाले मुक्त पदपथ... वगैरे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत कधीही आकडतांडव करताना दिसत नाही👍