Office of Pune Mayor (@punemayoroffice) 's Twitter Profile
Office of Pune Mayor

@punemayoroffice

Official account of Pune Mayor

ID: 734712591063371777

linkhttp://www.punecorporation.org calendar_today23-05-2016 11:48:26

622 Tweet

1,1K Takipçi

101 Takip Edilen

Office of Pune Mayor (@punemayoroffice) 's Twitter Profile Photo

प्रभाग क्र.२३ मधील बुद्धविहार,समाज मंदिर,शेखसल्लाह दर्गाह येथील दफन भूमी व स्वर्गीय विजया कैलास उद्यान या विकासकामांचे उदघाटन शुभहस्ते झाले

Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वास्तुतील सांस्कृतिक केंद्राचं उद्घाटन आपले नेते आदरणीय अजितदादांच्या हस्ते करण्यात आलं.

स्वर्गीय विजया कैलास तिकोने उद्यानाचं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं.

कै. शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं उद्घाटन MNS Adhikrut - मनसे अधिकृत चे अध्यक्ष श्री.राज ठाकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं.

कै. शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं उद्घाटन <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a> चे अध्यक्ष श्री.राज ठाकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं.
Prashant Jagtap (@prashantjagtapn) 's Twitter Profile Photo

नानावाडा या ऐतिहासिक वास्तुतील 'वंदे मातरम' या व्हिज्युअल शो, नूतनीकरण आणि क्रांतिकारी संग्रहालयाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते करण्यात आलं.

नव्याने सुशोभित केलेल्या बंडगार्डन जॉगर्स पार्कचं उद्घाटन मनसेचे अध्यक्ष श्री. #राज #ठाकरे यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीत करण्यात आलं.

सलाम सौरभ... जम्मू-काश्मीरमध्ये देशासाठी लढत असताना वीरमरण आलेल्या आपल्या पुण्यातील सुपुत्र शहीद सौरभ फराटे यांना श्रद्धांजली वाहिली.

सलाम सौरभ...
जम्मू-काश्मीरमध्ये देशासाठी लढत असताना वीरमरण आलेल्या आपल्या पुण्यातील सुपुत्र शहीद सौरभ फराटे यांना श्रद्धांजली वाहिली.
Office of Pune Mayor (@punemayoroffice) 's Twitter Profile Photo

पुणे मेट्रोचे भूमिपूजन निमंत्रण पत्रिका.. Mayor Prashant Jagtap Invites you all for the foundation stone laying ceremony of #PuneMetro

पुणे मेट्रोचे भूमिपूजन निमंत्रण पत्रिका.. 
Mayor Prashant Jagtap Invites you all for the foundation stone laying ceremony of #PuneMetro
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

The Hon.PM of India PMO India has arrived for the Pune Metro Bhoomipujan ceremony along wt other eminent dignitaries. #punemetro #smartcity

The Hon.PM of India <a href="/PMOIndia/">PMO India</a> has arrived for the Pune Metro Bhoomipujan ceremony along wt other eminent dignitaries.
#punemetro #smartcity
Office of Pune Mayor (@punemayoroffice) 's Twitter Profile Photo

प्रभागक्र.१७ सर्वे नं ४अ येरवडा,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर व क्रांतिवीर लहुजी वास्तसद साळवे ईलर्निंग स्कुलचे उदघाटन झाले