पियुष नंदकुमार हावळ
@piyushhaval
महाराष्ट्र एकीकरण समिती ,बेळगाव
कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र
मराठी भारतीय, लेखन , बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र अभ्यासक, राजकीय विश्लेषक, अभिजात मराठी
ID: 157942929
21-06-2010 09:21:39
2,2K Tweet
659 Followers
604 Following
महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर Office of Uddhav Thackeray यांनी एकला चलो रे किंवा जर Raj Thackeray यांना आता तरी आत्मचिंतन करावे की वेगळी वाट स्वीकारून त्यांनी नक्की कुणाचे नुकसान केले. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे आणि स्वबळावर महाराष्ट्र लढवावा. तेव्हाच मराठी माणसाला न्याय मिळेल.
Inspite of warning Commissioner of Police Belagavi City these ppl are still posting against marathi people. I hope law and order same for everyone in this city . Given link bellow. Hope u ll take action on this to maintain peace in this city. instagram.com/reel/DGgCN0VBA…
सीमाभागातील समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या जिद्दीने जिथे अटक करून ठेवले तिथेच मेळावा भरवला.. पण अजूनही महाराष्ट्रातील एकही मराठी मिडिया किंवा नेत्यांना या बद्दल प्रतिक्रिया द्यावशी वाटत नाही हे दुर्दैव CMO Maharashtra
My urgent message to Mr Narendra Modi ji. Why are you still silent on today's killing of innocent 2 babies while sleeping with her mother in midnight with rockets by Kuki militants? Manipur is not a part of India? Manipur deserves justice now. No Justice, No Rest. 😢🙏