bedhadakbelgav
@bedhadakbelgav
बेळगाव आणि संपूर्ण सीमाभागातील महत्वाच्या घडामोडी. राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय महत्वाच्या बातम्या आणि नवनवीन शोध प्रबंध आणि महत्वाच्या लोकांच्या मुलाखाती
ID: 1250353453630541832
http://bedhadakbelgav.com 15-04-2020 09:21:21
469 Tweet
36 Followers
75 Following
भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र — मराठी फलकांवर रंग फासण्याच्या घटनेवर चौकशी व कार्यवाहीचे आदेश #बेधडक_बेळगाव #news #मराठी #linguistic #minorities #belgaum महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव मराठीएकीकरणसमिती
महापालिकाच जेव्हा उघड्यावर कचरा टाकते. अनगोळ विठ्ठल रखुमाई मंदिर तलाव परिसरातील संतापजनक प्रकार City Corporation Belagavi
रस्ता सोडून फुटपाथ वरून दुचाकी चालविण्याचा प्रकार रेल्वे ओव्हर ब्रीज वर पाहायला मिळाला. #civicsense #बेळगाव Commissioner of Police Belagavi City
बेसमेंट मध्ये साचलेले पाणी वापरले जाते स्ट्रीट फूडच्या गाड्यांवर. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान समोरील गाड्यांवरचा धक्कादायक प्रकार #बेधडक_बेळगाव #news #belgaum #streetfood Commissioner of Police Belagavi City City Corporation Belagavi