Spreading Happiness (@shappiness777) 's Twitter Profile
Spreading Happiness

@shappiness777

Dedicated to exploring and spreading happiness in the most remarkable way possible.Join the journey.#Astrophile😊🌱#Positivity #ExploreTheWorld🌍 महाराष्ट्र ❤️

ID: 1694215607217270784

calendar_today23-08-2023 05:11:21

776 Tweet

263 Takipçi

347 Takip Edilen

Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

जगभरात भारताची पहिली ओळख ही मुंबईच आहे पण येत्या काळात ती जपायची, वाढवायची असेल तर आपल्यापुढे फार मोठंमोठी चॅलेंजेस आहेत. मुंबईवरचा “आर्थिक राजधानीचा” क्लेम येत्या काळात टिकवायचा असेल तर मराठी माणसांना उद्योगात यावचं लागेल. निदान काही मुद्दयांवर ठामपणे एकत्र रहावचं लागेल. १/३

Spreading Happiness (@shappiness777) 's Twitter Profile Photo

आभाळाने नाकारलेल्या पंखांना उढण्याचं सामर्थ्य देणारी साऊ... शोषितांची ढाल साऊ... मुक्तीचं पाऊल साऊ.. चिरंतन धगधगती ज्ञानाची मशाल साऊ.. 🔥 सावित्रीमाई आम्ही सदैव ऋणात राहू!..🙇‍♂️ 💐 #सावित्री #माई #spreadingHappiness #SavitribaiPhule

Spreading Happiness (@shappiness777) 's Twitter Profile Photo

परस्परांतील स्नेह वाढवणाऱ्या या मकरसंक्रांत सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!..😁 💐 #SpreadingHappiness #makarsankranti2025 #Pongal2025 #Lohri2025

परस्परांतील स्नेह वाढवणाऱ्या या मकरसंक्रांत सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!..😁 💐

#SpreadingHappiness 
#makarsankranti2025 #Pongal2025 #Lohri2025
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) 's Twitter Profile Photo

एका घरातून अनेकांनी शिकू नये, असा आदेश काढताय का? पीएचडी करणे गुन्हा झालाय का? फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍यांना फेलोशिप बद्दल इतके वावडे का आहे?

ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) 's Twitter Profile Photo

.CMO Maharashtra अवैध पद्धतीने पदोन्नती करून तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागची जाहिरात 127 जागांसाठी काढली, तर यंदाची जाहिरात फक्त 79 जागांची आली आहे. अनेक जागा रिक्त असतांना इतक्या कमी जागा काढून, सरकार काय साध्य करतेय?

.<a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> अवैध पद्धतीने पदोन्नती करून तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागची जाहिरात 127 जागांसाठी काढली, तर यंदाची जाहिरात फक्त 79 जागांची आली आहे. अनेक जागा रिक्त असतांना इतक्या कमी जागा काढून, सरकार काय साध्य करतेय?
Ganesh Gondal ( गणेश गोंडाळ..) (@ganeshgspeaks) 's Twitter Profile Photo

आदरणीय देव भाऊ पोरं दारोदारी भटकून न्याय मागून आता थकले आहेत आता पोर रस्त्यावर उतरत आहे. कृपया आपण आता तरी न्याय द्यावा ही नम्र विनंती या मुलांना एक संधी द्यावी...!!! Devendra Fadnavis CMO Maharashtra

BACCHU KADU (@realbacchukadu) 's Twitter Profile Photo

MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय

MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे
 शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही. याबाबतच पुण्यात सुरू असलेल्या

ज्ञानेश्वर - Dnyaneshwar (@mauliwrites) 's Twitter Profile Photo

राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोग नेहमी सुरवातीला उमेदवारांच्या 'तार्किक आणि रास्त' मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. मग त्या सर्व प्रकरणाचे राजकीयकरण होऊन, सरकारला निर्णय घ्यावा लागतो. यंदाच्या राज्यसेवा जाहिरातीत केवळ 79 जागा काढणार्‍या सरकारला किमान संवेदनशीलता दाखवायला हरकत नाही.

Leshpal_speaks (@leshpal_speaks) 's Twitter Profile Photo

आदरणीय मनोज दादा, स्पर्धा परीक्षा जाहिराती वेळेवर येणं, जाहिरातीमध्ये न्याय्य जागा असणं, परीक्षा वेळेवर होणं, निकाल वेळेत लागणं, वेळेत जॉईनिंग मिळणं अशा आंदोलनांचं मूळ असलेल्या प्रश्नांना हात घाला.. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळं

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे - - आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

कफ,खोकला, ताप आणि संबधित तक्रारी झाल्याने 28 डिसेंबर रोजी या Air purifier चा वापर सुरू केला. सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळे मध्ये 28 डिसेंबर ते 8 जानेवारी मध्ये पांढरा रंग असलेल्या purifier चा रंग किती बदलला आहे. कोथरूड, पुणे सारख्या ठिकाणी ही परिस्थिती असेल तर काय म्हणावे?

कफ,खोकला, ताप आणि संबधित तक्रारी झाल्याने 28 डिसेंबर रोजी या Air purifier चा वापर सुरू केला. 

सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळे मध्ये 28 डिसेंबर ते 8 जानेवारी मध्ये पांढरा रंग असलेल्या purifier चा रंग किती बदलला आहे. 

कोथरूड, पुणे सारख्या ठिकाणी ही परिस्थिती असेल तर काय म्हणावे?
Prafulla Wankhede 🇮🇳 (@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

बोटावरची शाई सहज पुसली जाऊ शकते याची सुतराम कल्पना नसलेला, निरागस, प्रामाणिक आणि काम करून थकलेला निवडणूक आयोग - 👇

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

याला फोड त्याला फोड.. इडी लाव सीबीआय लाव.. असले उद्योग आता तरी थांबवावेत.. आयुष्य एकदाच मिळतं.. ते ही आता भरवशाचं राहिलं नाही.. चार दिवस माणसांना आपल्या माणसात सुखाने राहू द्या.. प्लिज, महाराष्ट्राला महाराष्ट्र राहू द्या..❤️ #महाराष्ट्र

Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

आजच हा विडिओ बाहेर आला.... यातच सगळं आलं. या विडिओ मध्ये तटकरे, पटेल, भुजबळ यापैकी कोणीही दिसत नाहीये. म्हणजे या लोकांची इच्छा नव्हती वा दादांच्या दरबारी यांची किंमत नव्हती. असो येणारा काळ मजेशीर आहे. आपण पाहत राहायचं.

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला असून, त्यांनी सांगितले की, "अजित पवार मोजून ११ वेळा माझ्या घरी आले होते.

Sandeep Tikate (@sandeeptikate) 's Twitter Profile Photo

आव्हानांच्या वादळातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद म्हणजे महिला. जिद्द, संघर्ष, त्याग आणि धैर्याच्या बळावर प्रत्येक अडथळा आणि अडचणींवर मात करणाऱ्या महिलांच्या सामर्थ्य शक्तीला महिला दिनानिमित्त सलाम..🙏 जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...! 🌼 #WomensDay2026 #महिला_दिन

Riteish Deshmukh (@riteishd) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻 राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩 संगीत: अजय-अतुल नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा ‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼