Parag Anil Raut🇮🇳 (@parag__raut) 's Twitter Profile
Parag Anil Raut🇮🇳

@parag__raut

#शेतकऱ्याचा_पोरगा | #मराठीमाणूस | Patriot | Social activist | Activism for better society

ID: 1015229709355896833

linkhttp://www.instagram.com/parag_raut1 calendar_today06-07-2018 13:43:19

3,3K Tweet

296 Takipçi

625 Takip Edilen

Inderjeet Barak🌾 (@inderjeetbarak) 's Twitter Profile Photo

"अमेरिका क्या कहता था क्या हो तुम " मेरे हाथ में होता तो इस लड़के को भारत रत्न दे देता!

Parag Anil Raut🇮🇳 (@parag__raut) 's Twitter Profile Photo

याही पेक्षा पुढे एका प्रकरणात उंदराने पाय कुरतडल्याचे समोर आले आहे. #maharashtra #Hospital

याही पेक्षा पुढे एका प्रकरणात उंदराने पाय कुरतडल्याचे समोर आले आहे.
#maharashtra 
#Hospital
Parag Anil Raut🇮🇳 (@parag__raut) 's Twitter Profile Photo

What do you learn from this? This is the strong message for the people of India that cricket match is more important than lives. #INDvsPaK #BCCI #ACC #bjp4india #PahalgamTerrorAttack

What do you learn from this?
This is the strong message for the people of India that cricket match is more important than lives.
#INDvsPaK 
#BCCI 
#ACC
#bjp4india 
#PahalgamTerrorAttack
Selfless⁴⁵ (@selflesscricket) 's Twitter Profile Photo

Cancelled my JioHotstar subscription. Ported my Jio number to BSNL. MI is not longer my Favourite We are not Ambani Slaves. Raise your voice before it's too late. x.com/Warlock_Shubh/…

जैन एकता मंच(रजि.)(''युवा शाखा'') (@jainektamanchh) 's Twitter Profile Photo

'महादेवी' को नांदिनी वापस लाने के लिए कोल्हापुरवासियों का मौन मार्च, बिना आवाज़ संघर्ष की सबसे बड़ी दहाड़! #Ambani #Bringbackmadhuri #ViralVideos

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

वन तारा प्रकरणावरून जे कोणी ट्विट करतायेत किंवा instagram वर अकाउंट वर व्हिडिओ करतायेत त्यांची रिच कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत वताराच्या समर्थनार्थ ट्विट करण्यासाठी पैसे दिले जात आहेत मीडिया हाऊसला याच्यावर बातमी न करण्याचे आदेश

Hansraj Meena (@hansrajmeena) 's Twitter Profile Photo

मैं हर उस युवा के साथ खड़ा हूं जो अपने हक़ के लिए शांतिपूर्वक आवाज़ उठा रहा है। SSC आंदोलन सिर्फ नौकरी का नहीं, न्याय और भरोसे की लड़ाई है। #SSCReforms

मैं हर उस युवा के साथ खड़ा हूं जो अपने हक़ के लिए शांतिपूर्वक आवाज़ उठा रहा है। SSC आंदोलन सिर्फ नौकरी का नहीं, न्याय और भरोसे की लड़ाई है। #SSCReforms
गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

ज्या ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं त्यांनी ह्या पोस्ट लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीच्या भक्तांकडून पैसे घेऊन चालू असणारे पोस्ट लक्षात ठेवा

Sanjay Singh AAP (@sanjayazadsln) 's Twitter Profile Photo

SSC परीक्षा में हो रही घपलेबाजी पर चर्चा के लिए मैंने संसद में नियम 267 का नोटिस दिया। सदन की अन्य कार्यवाहियों को स्थगित कर इस गंभीर विषय पर चर्चा की जाय। #SSCMisManagement

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

पत्रकारांकडून कळलं की वंतरा अंबानी हत्ती परत देऊ शकतात. पण याला मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे. कारण लोकांच्या प्रेशर खाली येऊन जर असं निर्णय घेतला तर भविष्यामध्ये सर्व ठिकाणी अशा पद्धतीचा पॅटर्न चालेल त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचा याला विरोध आहे कारण त्यांना सर्वात जास्त भीती

Parag Anil Raut🇮🇳 (@parag__raut) 's Twitter Profile Photo

वनतारा चे मराठी अकाऊंट कधी पासून सुरू झालंय? या पोस्ट बनवण्यामागे कोणाचा हात आहे हे सुद्धा कोल्हापूरकरांनी तसेच महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे. #Vantara #Kolhapur #Bringbackmadhuri

नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य (@nastikpakyabhau) 's Twitter Profile Photo

माझी पोस्ट पहा 👇 ॲटोमेटीक डिलीट केली गेली कारण वनताराच्या रोबोटिक अकाउंट ने मास्क रिपोर्ट केले गेले 🤬🤬 तरी सगळ्यांना विनंती पोस्ट जास्तीत जास्त रिपोस्ट करत रहा नायतर हे आसे आपले सगळे अकाउंट लवकरच उडवले जातील हे लक्ष्यात ठेवा 🙏🙏 #Bringbackmadhuri #Reliance #vantara #माधुरी

माझी पोस्ट पहा 👇 ॲटोमेटीक डिलीट केली गेली कारण वनताराच्या रोबोटिक अकाउंट ने मास्क रिपोर्ट केले गेले 🤬🤬
तरी सगळ्यांना विनंती पोस्ट जास्तीत जास्त रिपोस्ट करत रहा नायतर हे आसे आपले सगळे अकाउंट लवकरच उडवले जातील हे लक्ष्यात ठेवा 🙏🙏
#Bringbackmadhuri #Reliance #vantara #माधुरी
Parag Anil Raut🇮🇳 (@parag__raut) 's Twitter Profile Photo

धन्यवाद!!! आज पैशापुढे लोकचळवळ जिंकली असे म्हणता येईल. #Kolhapur #bringbackmadhuri #MahadeviElephant #MaharashtraForMadhuri #Maharashtra #Vantara