pankaj ingole (@pankajingole5) 's Twitter Profile
pankaj ingole

@pankajingole5

Freelance Journalist/Anchor...
Director, Callidus Media & Arts Academy

ID: 1715344842

linkhttp://www.callidustvmedia.com calendar_today31-08-2013 10:57:52

129 Tweet

315 Takipçi

319 Takip Edilen

pankaj ingole (@pankajingole5) 's Twitter Profile Photo

Travelling from CSMT to Nagpur in Duronto Express (2AC) and I have to purchase bed roll in Rs.250 from the attendent. How funny! Since 26 April Ministry of Railways has allowed bed roll in most of the trains and not in few. Don't know the logic. Bye the way... कॉन्ट्रॅक्टर्स का भला हो!!

Travelling from CSMT to Nagpur in Duronto Express (2AC) and I have to purchase bed roll in Rs.250 from the attendent. How funny!
Since 26 April Ministry of Railways has allowed bed roll in most of the trains and not in few. Don't know the logic. Bye the way... कॉन्ट्रॅक्टर्स का भला हो!!
TOD Marathi (@todmarathi) 's Twitter Profile Photo

'कॅलिडस संवाद' कार्यक्रम youtu.be/gMuDYm5-umg sunjay awate Shreerang Gaikwad Harshada Sahasrabudhe pankaj ingole #CallidusSamvad #SunjayAwate #DrShreerangGaikwad #HarshadaSwakul #Pune #TODmarathi

pankaj ingole (@pankajingole5) 's Twitter Profile Photo

Indian railways has restarted linen supply in few trains. But there is no logic given why not in rest of the trains. Tkt fares are same. Ministry of Railways RailwaySeva Don't you have solution for this? You just raise service request number. Nothing else !

Manoj Gadnis (@mgadnis) 's Twitter Profile Photo

काही सिनेमे पाहणे मस्ट असते. भाऊबळी हा असाच पाहणे मस्ट आहे. @NitinPVaidya aparna padgaonkar Ninad Vaidya @CA_Ajitsir Mandar Anant Bharde yogesh bidwai

काही सिनेमे पाहणे मस्ट असते. भाऊबळी हा असाच पाहणे मस्ट आहे. @NitinPVaidya aparna padgaonkar Ninad Vaidya @CA_Ajitsir Mandar Anant Bharde yogesh bidwai
pankaj ingole (@pankajingole5) 's Twitter Profile Photo

It looks like JioMart 'Bestival' was a big failure. They did guarantee for next day delivery (like Amazon) and it is yet to come after 22 days have passed. Not at all professional. JioMart Support Reliance Jio

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

आज घोले रोड, पुणे येथे येतोय, शक्य असल्यास आवर्जून या, भेटूया! भारतीय लोकशाहीत संसदीय चर्चेचं महत्व या विषयावर संवाद साधणार आहे. यावेळी सोबत ॲड. असीम सरोदे, शिवाजी फुलसुंदर सर हे मान्यवर सुद्धा आहेत. #कॅलिडस_संवाद #Pune #GholeRoad Asim Sarode Shivaji FulsundR

आज घोले रोड, पुणे येथे येतोय, शक्य असल्यास आवर्जून या, भेटूया!
भारतीय लोकशाहीत संसदीय चर्चेचं महत्व या विषयावर संवाद साधणार आहे. यावेळी सोबत
ॲड. असीम सरोदे, शिवाजी फुलसुंदर सर हे मान्यवर सुद्धा आहेत.
#कॅलिडस_संवाद #Pune #GholeRoad
Asim Sarode Shivaji FulsundR
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

#कॅलिडससंवाद2023 मध्ये भारतीय लोकशाहीत संसदीय चर्चेचं महत्व या विषयावर संवाद साधला. 'अभिरुप युवा संसद' स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कॅलिडस मीडिया अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला. #कॅलिडससंवाद #AmolKolhe #AsimSarode #ShivajiFulsundar #Pune #callidusacademy

#कॅलिडससंवाद2023 मध्ये भारतीय लोकशाहीत संसदीय चर्चेचं महत्व या विषयावर संवाद साधला. 'अभिरुप युवा संसद' स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कॅलिडस  मीडिया अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
#कॅलिडससंवाद #AmolKolhe #AsimSarode #ShivajiFulsundar #Pune #callidusacademy
Nilesh Budhawale (@nileshbudhawale) 's Twitter Profile Photo

गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या आणि मागील चार वर्षापासून वडाप ड्रायव्हिंग करणाऱ्या किरण कुरमावर हिला नुकताच लंडनच्या लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळालाय. पण अजूनही तिच्या समोरचा आव्हानांचा डोंगर संपलेला नाही. (पूर्ण thread वाचा)

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

‘कॅलिडस मीडिया ॲण्ड आर्ट अकॅडमी’च्या वतीनं आयोजित केलेल्या ‘कॅलिडस संवाद २०२४’ या संवाद या कार्यक्रमात सहभागी होत संवाद साधला. यावेळी ‘डिजिटल माध्यमे आणि नवे प्रवाह’ या विषयावर पॅनल डिस्कशनही झालं, ज्यात माध्यम क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. कॅलिडसमधून पत्रकारितेचे शिक्षण

महाराष्ट्र1 (@maharashtra1tv) 's Twitter Profile Photo

दिल्ली: महाराष्ट्र1चे एडिटर एन चीफ निखिल वागळेंना पत्रकारितेतल्या योगदानासाठी ENBA जीवनगौरव पुरस्कार.nikhil wagle

दिल्ली: महाराष्ट्र1चे एडिटर एन चीफ निखिल वागळेंना पत्रकारितेतल्या योगदानासाठी ENBA जीवनगौरव पुरस्कार.nikhil wagle
महाराष्ट्र1 (@maharashtra1tv) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र1 सोबत साजरा करूया सावित्री पुरस्कार २०१६ bit.ly/SavitriPuraskar

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र1 सोबत साजरा करूया सावित्री पुरस्कार २०१६
bit.ly/SavitriPuraskar