OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile
OfficeOfNiteshRane

@officeofnnr

Official account of office of shri @NiteshNRane Cabinet Minister of Fisheries & Ports development Govt. of Maharashtra

ID: 1875529479805923332

calendar_today04-01-2025 13:09:35

129 Tweet

87 Takipçi

15 Takip Edilen

OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

आमदार राजेश बकाने यांनी कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली. Nitesh Rane

आमदार राजेश बकाने यांनी कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली.
Nitesh Rane
OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

नागपूर जिल्हातील कामठी-कोराडी येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याबाबत श्री संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेऊन निमंत्रण दिले.

Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

Was pleased to attend the Kings Day celebrations organized by the Consulate of Netherlands in honours of His Majesty King Willem Alexander and reiterate the partnership between Maharashtra and the Kongdom of Netherlands with a focus on mobility solutions that are innovative,

📍 Blue Sea, Worli sea face, Mumbai Attended the Kings Day celebrations in honour of His Majesty King Willem Alexander of The kingdom of Netherlands and spoke about the close collaboration between our two countries CMO Maharashtra Devendra Fadnavis Koninklijk Huis NL Consulate Mumbai

Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘युवाशक्ती जागर यात्रा’ सिंधुदुर्गात दाखल झाली. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘युवाशक्ती जागर यात्रा’ सिंधुदुर्गात दाखल झाली. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी
OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

आपलं भाजपा-महायुती सरकार महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने राज्यात एकूण २.५६ लाख कोटींच्या भरीव गुंतवणुकीसह १८ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. #InvestmentInMaharashtra #MaharashtraDevelopment Devendra Fadnavis Nitesh Rane

आपलं भाजपा-महायुती सरकार महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने राज्यात एकूण २.५६ लाख कोटींच्या भरीव गुंतवणुकीसह १८ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
#InvestmentInMaharashtra #MaharashtraDevelopment
Devendra Fadnavis Nitesh Rane
OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि AI आयुक्तालय साकारत असून मुंबईत या आयुक्तालयाच्या उभारणीस भाजपा-महायुती सरकारची मंजुरी मिळाली आहे. AI मुळे शासन सेवा अधिक स्मार्ट व जलद होणार असून या उपक्रमातून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.Nitesh Rane #AI

महाराष्ट्रात देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि AI आयुक्तालय साकारत असून मुंबईत या आयुक्तालयाच्या उभारणीस भाजपा-महायुती सरकारची मंजुरी मिळाली आहे. AI मुळे शासन सेवा अधिक स्मार्ट व जलद होणार असून या उपक्रमातून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.Nitesh Rane
#AI
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

📍 २८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे नवी दिल्ली येथील उच्चायुक्त प्रो.अनिल सुकलाल यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील माझ्या दालनात भेट घेतली. या भेटीदरम्यान जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी

📍 २८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई

दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे नवी दिल्ली येथील उच्चायुक्त प्रो.अनिल सुकलाल यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील माझ्या दालनात भेट घेतली.

या भेटीदरम्यान जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

📍 २८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई राज्य शासनाचे सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री.सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली Blue Economy संदर्भात गठित समितीने सादर केलेल्या अहवालाचे आज मंत्रालयातील माझ्या दालनात सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणादरम्यान Blue Economy संदर्भात

📍 २८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई

राज्य शासनाचे सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री.सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली Blue Economy संदर्भात गठित समितीने सादर केलेल्या अहवालाचे आज मंत्रालयातील माझ्या दालनात सादरीकरण करण्यात आले.

या सादरीकरणादरम्यान Blue Economy संदर्भात
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

📍२८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई श्रीवर्धन तालुक्यातील मत्स्य व्यवसायिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्या, डिझेल परतावा तसेच जेट्टी संदर्भातील विविध कामांबाबत दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान निवेदनातील मुद्द्यांवर सविस्तर

📍२८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई

श्रीवर्धन तालुक्यातील मत्स्य व्यवसायिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्या, डिझेल परतावा तसेच जेट्टी संदर्भातील विविध कामांबाबत दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान निवेदनातील मुद्द्यांवर सविस्तर
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

📍२९ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना लागू असलेल्या “बल्क ग्राहक” डिझेल दर वर्गीकरणात बदल करून दिलासा देण्याच्या मागणीवर आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध समस्या

📍२९ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई

मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना लागू असलेल्या “बल्क ग्राहक” डिझेल दर वर्गीकरणात बदल करून दिलासा देण्याच्या मागणीवर आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत उपस्थित मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध समस्या
OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

विधानपरिषद आमदार श्रीम. उमाताई खापरे यांनी कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली. Nitesh Rane

विधानपरिषद आमदार श्रीम. उमाताई खापरे यांनी कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली.
Nitesh Rane
OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

विधानपरिषद आमदार श्री. विक्रांत पाटील यांनी मत्स्य विभागातील कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली. Nitesh Rane

विधानपरिषद आमदार श्री. विक्रांत पाटील यांनी मत्स्य विभागातील कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली.
Nitesh Rane
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगाल में हिंदुत्व की जीत! भारतीय जनता पार्टी ने पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव में शानदार प्रदर्शन करते हुए ऐतिहासिक जीत हासिल की है। राज्य के मतदाताओं ने भगवे पर भरोसा जताकर परिवर्तन की दिशा में एक नया अध्याय लिखा है। यह केवल एक राजनीतिक जीत नहीं, बल्कि विचारधारा, विकास

पश्चिम बंगाल में हिंदुत्व की जीत!

भारतीय जनता पार्टी ने पश्चिम बंगाल विधानसभा चुनाव में शानदार प्रदर्शन करते हुए ऐतिहासिक जीत हासिल की है। राज्य के मतदाताओं ने भगवे पर भरोसा जताकर परिवर्तन की दिशा में एक नया अध्याय लिखा है।

यह केवल एक राजनीतिक जीत नहीं, बल्कि विचारधारा, विकास
OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

आमदार श्री. दीपक केसरकर व आमदार प्रवीण तायडे यांनी कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली. Nitesh Rane

आमदार श्री. दीपक केसरकर व आमदार प्रवीण तायडे यांनी कामानिमित्त आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांची भेट घेतली.
Nitesh Rane
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे.हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान आज आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एमएमआरमध्ये प्रवासी

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे.हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान आज आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

एमएमआरमध्ये प्रवासी
Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

राष्ट्र प्रथम राष्ट्रनिर्मितीसाठी लोकसहभाग... माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची ७ आवाहने…! Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Ravindra Chavan #NationFirst #narendramodiji

राष्ट्र प्रथम
राष्ट्रनिर्मितीसाठी लोकसहभाग...

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची ७ आवाहने…!

Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Ravindra Chavan

#NationFirst #narendramodiji
OfficeOfNiteshRane (@officeofnnr) 's Twitter Profile Photo

मुंबईतील वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी नॉर्वेच्या सहकार्याने मुंबईमध्ये अत्याधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बोटी दाखल होणार असून या प्रकल्पांतर्गत २१ विद्यमान जलमार्गांवरील २४ टर्मिनलचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील ट्रॅफिक कमी होऊन प्रवास अधिक जलद व सुखकर होणार आहे.