Asha Vichare Mamidi | आशाताई
@officeofashatai
आम्ही बाळासाहेबांच्या लेकी | शिवसेना उपनेत्या | शिव सहकार सेना कार्याध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) | जय महाराष्ट्र
ID: 1157650998711635969
http://www.rajmatapratishthan.org 03-08-2019 13:54:41
3,3K Tweet
575 Takipçi
849 Takip Edilen
जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा... #जागतिक_महिला_दिन #WorldWomensDay Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ #कुडाळ #मालवण मतदार संघाचे आमदार माननीय श्री.निलेशजी राणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..... #AashaTai #maharashratra #मुंबादेवीविधानसभा #NileshRane #HBDNILESHRANE #shivsena Nilesh N Rane
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. प्रत्येक दिवस नवी सुरुवात आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.! #गुढीपाडवा #Gudhipadava Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
“माता रामो मत्पिता रामचन्द्र:। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र :।। सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं। जाने नैव जाने न जाने।।” श्रीराम नवमीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! जय जय श्रीराम !! #श्रीराम_नवमी #श्रीरामनवमी #जयश्रीराम Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
सन्माननीय Nilesh N Rane साहेब यांची दक्षिण मुंबई संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन #Nileshrane #AshaTai #shivsena #दक्षिणमुंबई
श्रद्धा, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! जय बजरंगबली! #हनुमान_जयंती #HanumanJayanti Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसाधक, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ या शुभ मुहूर्तावर प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची अक्षय वर्षाव होवो, हीच प्रार्थना. नवीन स्वप्नांना नवी दिशा मिळो आणि प्रत्येक पाऊल प्रगतीकडे जावो. #AkshayaTritiya #अक्षयतृतीया Shivsena - शिवसेना
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा! नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा..! प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥ सर्वांना महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्रदिन #कामगारदिन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shivsena - शिवसेना