Ninad Chaudhari (@ninad988) 's Twitter Profile
Ninad Chaudhari

@ninad988

City of Joy ... Mumbai

ID: 2340835608

linkhttps://www.facebook.com/ninadc3 calendar_today12-02-2014 19:35:34

1,1K Tweet

28 Takipçi

99 Takip Edilen

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray तुमचे महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर किती प्रेम आहे ह्याची खात्री सर्व महाराष्ट्र मराठी जनतेला चांगली माहिती आहे. काही वर्षांपूर्वी तुमचे हे शब्द जे खाली तुमच्या भाषणातले अद्याप असते तर महाराष्ट्रात मराठी माणसाच्या केसाला धक्का लागला नसता. धन्यवाद!

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

The flames of the fire engulfed everyone. Initial reports indicate that more than 100 people are in critical condition due to the flames in this fire accident, and 5 have died. Huge fire breaks out after LPG and CNG trucks collide. #Fire #Ajmer #JaipurFireIncident

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

रूबाबदार मनसे 🔥 येशू ख्रिस्त सुद्धा त्यांच्या धर्मात सर्वोत्परी आहेत. पण संभाजी महाराजांना ४० दिवसांच्या अथक छळानंतर ११ मार्च १६८९ रोजी त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे नाव अधिक उंचावले पण आलमगीरापुढे ते झुकले नाहीत. अभिमन्यूप्रमाणे ते मृत्युंजय झाले.

<a href="/rubabdarmanase/">रूबाबदार मनसे 🔥</a> येशू ख्रिस्त सुद्धा त्यांच्या धर्मात सर्वोत्परी आहेत. पण संभाजी महाराजांना  ४० दिवसांच्या अथक छळानंतर ११ मार्च १६८९ रोजी त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले.  छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे नाव अधिक उंचावले पण आलमगीरापुढे ते झुकले नाहीत. अभिमन्यूप्रमाणे ते मृत्युंजय झाले.
VN (@varunanaidu) 's Twitter Profile Photo

Finally, I visited the world famous Nokia company this morning. HMD is now managing all aspects of the Nokia company, which has gone into oblivion. Now different works are being done in this company. Inside are world-famous phones from that era that are on display. Nokia

Finally, I visited the world famous Nokia company this morning. HMD is now managing all aspects of the Nokia company, which has gone into oblivion. Now different works are being done in this company. Inside are world-famous phones from that era that are on display.
<a href="/nokia/">Nokia</a>
Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

Shalini Thackeray हे एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे आणि त्याचा स्वयंपाकाशी किंवा इतर दैनंदिन कामांशी कोणताही संबंध नाही. अशा गोष्टींबद्दल गैरसमज किंवा अंधश्रद्धा टाळावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा. ज्या समाजात अंधश्रद्धा स्वीकारतात तिथे समाजाची, शिक्षणाची आणि स्त्रियांची हानी होते. 🙏

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसेने अशी भूमिका वाढवणं बंदरासाठी कधी उचलली नाही, तिथे पण असंख्य कोळी बांधव आहेत. त्यांचा संपूर्ण उदार निर्वाह हा तिथल्या मासेमारीवर अवलंबून आहे. डहाणू मधून बरेच मासे निर्यात होतात मुंबईला, बंदर झाल्याने मासेमारी आणि इतर गोष्टी संपुष्टात येणार आहेत. कधी तिथल्या विषयांवर बोला.

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

Shekhar K S Hosalikar सर, कृपया ह्यांच्या पर्यंत हवामान अंदाज आणि सदर विषयात पिकांची देखभाल करणारी प्रणाली राज्य सरकारने पुरवणे गरजेचे आहे. दुर्दैव्य आहे ह्या आधुनिक काळात कुठलीच माहिती किंवा पिकांची दक्षता घेणारी पूरक प्रणाली शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. जवान आणि किसान हा भारताचा कणा आहे.

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

High Tide 🌊 The turbulent sea and the endless black monsoon stretching across the horizon The wind speed along the coast is 30 to 40 km/h. #Tarapur #Chinchani K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

आज २१ जून हा उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस आहे, या दिवशी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात जास्त उत्तरेकडे असतो, ज्यामुळे दिवस सर्वात लांब आणि रात्र सर्वात लहान असते. भारतात, हा दिवस साधारणपणे १४ ते १५ तासांचा असतो. K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳 #LongestDay

आज २१ जून हा उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस आहे, या दिवशी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात जास्त उत्तरेकडे असतो, ज्यामुळे दिवस सर्वात लांब आणि रात्र सर्वात लहान असते. भारतात, हा दिवस साधारणपणे १४ ते १५ तासांचा असतो.
<a href="/Hosalikar_KS/">K S Hosalikar</a>
<a href="/shetty_athreya/">Athreya Shetty 🇮🇳</a> 
#LongestDay
Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

Today High Tide 4.22 MTR Wind Speed -38 to 42 kmph Man has encroached on the sea, forests and bay areas. Therefore, man is responsible for such a scene. It is not the fault of nature. 🚫🔺Dangerous and restricted areas. ( #Satpati , #Palghar ) K S Hosalikar Naveen Reddy

Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

"समुद्र त्याच्या जागीच आहे, मनुष्य मात्र अतिक्रमण करून समुद्राच्या जागेत वसला आहे." ही परिस्थिती दरवर्षी वाढत राहणार कारण लोकं जागतिक हवामान बदल ह्या विषयाकडे खूप कमी गांभीर्याने पाहत आहेत, दर वर्षी समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳 #पालघर #सातपाटी

SwatKat💃 (@swatic12) 's Twitter Profile Photo

कांचीपुरम पहले साड़ियों के लिए प्रसिद्ध था, अब साड़ी उतारने वालों के लिए

कांचीपुरम पहले साड़ियों के लिए प्रसिद्ध था, अब साड़ी उतारने वालों के लिए
Ninad (@ninad0921) 's Twitter Profile Photo

उत्तर कोकण किनारपट्टीवर प्रचंड प्रमाणात वीज चमकत आहे. कृपया काळजी घ्या, तुमच्या सर्व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा प्लग विद्युत वाहिनी मधून काढा. झाडाखाली उभे राहू नका. समुद्र किनारी फिरू नका. डहाणू मध्ये विजेचा तांडव सुरू आहे. #Dahanu K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳