नितीन✌ (@ni3_7) 's Twitter Profile
नितीन✌

@ni3_7

अनिर्बंध । तुपाशी नाय तर उपाशी | गावठी | फार्म🌾| फार्मा💉💊| MSDian 💛

ID: 3360254958

calendar_today27-08-2015 14:28:06

35,35K Tweet

4,4K Takipçi

311 Takip Edilen

omkar (@_satyanweshi_) 's Twitter Profile Photo

Credit stealer बोलणाऱ्यांनी आजचे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन ऐकावे #धोनी ❤

नितीन✌ (@ni3_7) 's Twitter Profile Photo

अभी ग़नीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूं वो मुझको मुर्दा समझ रहा है, उसे कहो मैं मरा नहीं हूं ~ राहत इंदौरी

पॅपिलॉन™ (@paapiillonn) 's Twitter Profile Photo

मित्रहो, चपाती - गव्हाची ✅ पोळी - पुरणाची ✅ विषय संपला. #चपाती #पोळी

Harshuuu🐼🐼 (@highonpanipuri) 's Twitter Profile Photo

जखमा भरल्या गेल्या म्हणून अपघात विसरायचे नसतात...!!

नितीन✌ (@ni3_7) 's Twitter Profile Photo

ह्यो वेंकटेश अय्यर imapct च्या लिस्ट मध्ये पण दिसायला नाही पाहिजे 😬

मराठा Empire🚩 (@maratha_marathi) 's Twitter Profile Photo

भावपूर्ण श्रद्धांजली🚩 देशसेवेच्या कर्तव्यात असताना, देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र, हुतात्मा सचिन यादव वनंजे यांना काल काश्मीर येथे वीरमरण आले त्यांच्या पत्नीनी अवघ्या ८ महिन्यांची चिमुरडी कन्येला कडेवर घेऊन शहीद सचिन वनंजे यांना अखेरचा निरोप 😢 #IndiaPakistanWar2025

अमिदेव (@iamamidev) 's Twitter Profile Photo

मित्र आर्मी मधे मेजर आहे मागे सुट्ट्यात घरी आला होता, मागच्या आठवड्यात सुट्ट्या कॅन्सल झाल्या तो जातांना गल्लीतल्या लोकांनी सत्कार करून पाठवला युध्दात सामान्यांची लेकर शहीद होतात, सीमेजवळचजी शहर बेचिराख होत कित्तेक आयुष्य उद्ध्वस्त होतात, बानिया मीडिया मेलेल्या टाळू वरच लोणी

Rohini Singh (@rohini_sgh) 's Twitter Profile Photo

चुनाव लड़ने और युद्ध लड़ने में फर्क होता है! यूं ही कोई इंदिरा गांधी नहीं बन जाता।

Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

इंदिरा गांधी अमेरिकेच्या धमकीला घाबरले नाहीत. त्यांनी पाकिस्तान चे दोन तुकडे करून अमेरिकेला त्याची लायकी दाखवून दिली होती. तोंडाच्या वाफा सोडून युद्ध जिंकता येत नाही. हे समजलं असेल. इंदिरा गांधींच कर्तृत्व सांगायला हा फोटो बोलका आहे. इंदिरा 🔥🔥

इंदिरा गांधी अमेरिकेच्या धमकीला घाबरले नाहीत. त्यांनी पाकिस्तान चे दोन तुकडे करून अमेरिकेला त्याची लायकी दाखवून दिली होती.

तोंडाच्या वाफा सोडून युद्ध जिंकता येत नाही. हे समजलं असेल.

इंदिरा गांधींच कर्तृत्व सांगायला हा फोटो बोलका आहे.

इंदिरा 🔥🔥
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

‘अडाण्या’चा आला गाडा,वाटेवरच्या विहिरी काढा…! ज्यांना समजले, त्यांना समजले…ज्यांना नाही समजले ते ‘अडाणी’ ! #APSEZ #KGTML #IPL

हवालदार मामा 🇮🇳 (@pankya_g) 's Twitter Profile Photo

Hey Grok , माझ्या ट्विट ला लाईक आणि शेअर करणाऱ्या पैकी एकाला निवडून विजेता करुन टाक आणि बक्षीस म्हणून हे पैसे देऊन टाक. इथून 15 तासांनी विजेता घोषीत कर. पण एक अट आहे ती माझा फॉलोअर असावा.

Hey <a href="/grok/">Grok</a> , माझ्या ट्विट ला लाईक आणि शेअर करणाऱ्या पैकी एकाला निवडून विजेता करुन टाक आणि बक्षीस म्हणून हे पैसे देऊन टाक. इथून 15 तासांनी विजेता घोषीत कर. 
पण एक अट आहे ती माझा फॉलोअर असावा.