NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile
NCP Pune City

@ncppunecity

Official Twitter account of Nationalist Congress Party, Pune City (NCP)

ID: 758169275173568512

linkhttp://ncppune.com/ calendar_today27-07-2016 05:16:56

753 Tweet

2,2K Takipçi

90 Takip Edilen

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

साकळाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्याला पाणी पुरवण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली होती. जलसंपदा मंत्री मात्र हे शक्य नसल्याचं सांगतात, मग केवळ राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री असे पोकळ दावे करतात का? #MonsoonSession

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

अनेकदा रेव्ह पार्ट्यांसारख्या प्रकारांमध्ये मुलं व्यसनाधीन झाल्याचं आपण पाहतो. महाराष्ट्रातली तरूण पिढी वाया चालली आहे. यापाठीमागं असणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेसारखा कडक कायदा करायला हवा. यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. #MonsoonSession

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

अपुऱ्या वीज पुरवठ्याअभावी पाणी योजना रखडू नये, म्हणून सरकारनं सौर ऊर्जेचा पर्याय निवडला आहे. पण सूर्यप्रकाश केवळ दिवसा असतो तसंच ढगाळ वातावरणात सौर ऊर्जेचा पर्याय उपयोगात येणार नाही.अशावेळी सरकारच्याच महावितरण कंपनीकडून वीज पुरवठ्याच्या सोयीची तरतूद केली आहे का? #MonsoonSession

Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

प्लास्टिक बंदीचा निर्णय पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून अगदी योग्य आणि महत्त्वाचा असा आहे. पण अलीकडे बाजारात प्लास्टिक पिशव्या पुन्हा वापरात आल्याचं चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. नियमांचं सातत्यानं काटेकोरपणे पालन होईल, यासाठी काय कठोर पावलं उचलणार? #MonsoonSession

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच पुन्हा चुकीचे काम करण्याचे बिल्डरांचे धाडस हेऊ नये, अशी कठोर कारवाई करा - Ajit Pawar #MonsoonSession #Maharashtra

पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच पुन्हा चुकीचे काम करण्याचे बिल्डरांचे धाडस हेऊ नये, अशी कठोर कारवाई करा - Ajit Pawar

#MonsoonSession #Maharashtra
NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल पुणे शहरतर्फे #DoctorsDay निमित्त वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व रुग्णमित्रांचा सन्मान सोहळा ३० जून रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी पुणे शहराध्यक्ष Chetan Vitthal Tupe प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल पुणे शहरतर्फे #DoctorsDay निमित्त  वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व रुग्णमित्रांचा सन्मान सोहळा ३० जून रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी पुणे शहराध्यक्ष Chetan Vitthal Tupe प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

सुट्टी जाहीर करणं, अतिवृष्टीचा इशारा देणं, लोकांनी घराबाहेर पडू नका, हे सांगणं एवढंच प्रशासनाचं काम आहे का CMO Maharashtra? रस्त्यावर ना पोलिस आहेत ना पालिका कर्मचारी ना प्रशासनाचे आपत्कालीन प्रतिनिधी. जनता वार्‍यावर आणि अर्थातच पावसावर आहे. #MumbaiRainlive #Monsoon2019

Vandana Chavan (@mpvandanachavan) 's Twitter Profile Photo

होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) विधेयक २०१९, या विधेयकास पाठिंबा देत काही सूचना मांडल्या. Today spoke on The Homoeopathy Central Council (Amendment) Bill 2019 . 👉🏻 facebook.com/14723849865109… #RajyaSabha Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) विधेयक २०१९, या विधेयकास   पाठिंबा देत काही सूचना मांडल्या.
Today spoke on The Homoeopathy Central Council (Amendment) Bill 2019 . 👉🏻 facebook.com/14723849865109… #RajyaSabha Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Vandana Chavan (@mpvandanachavan) 's Twitter Profile Photo

पावसामुळे भिंत खचून पुण्यात कोंढव्यातील दुर्घटनेत १५ जण तर आंबेगावातील घटनेत ६ जणांना जीव गमवावा लागला. मुंबईतही काही घटना घडल्या आहेत. या घटनांचा विचार करता सुरक्षित बांधकामांसाठी राज्य सरकारचे धोरण हवे अश्या आशयाचे पत्र मा.मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे पाठविले आहे.

पावसामुळे भिंत खचून पुण्यात कोंढव्यातील दुर्घटनेत १५ जण तर आंबेगावातील घटनेत ६ जणांना जीव गमवावा लागला. मुंबईतही काही घटना घडल्या आहेत. या घटनांचा विचार करता सुरक्षित बांधकामांसाठी राज्य सरकारचे धोरण हवे अश्या आशयाचे पत्र मा.मुख्यमंत्री Devendra Fadnavis  यांच्याकडे पाठविले आहे.
NCP Pune City (@ncppunecity) 's Twitter Profile Photo

पवारांचा दिलदारपणा : तिवरे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केली आर्थिक मदत 👉🏻 facebook.com/67486502922686…

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

Deeply saddened to learn about the demise of Smt Sheila Dikshit, former CM of Delhi. Her tenure as CM of our capital city will always be remembered. We have lost a senior Congress leader and an able administrator. My sincere condolences to her family members.

Vandana Chavan (@mpvandanachavan) 's Twitter Profile Photo

बीड जिल्ह्यात ऊसाच्या शेतात काम करणारया महिलांचे गर्भाशय काढण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी संसदेत चालू असणारया शून्य प्रहारादरम्यान केली. facebook.com/14723849865109… Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #Beed

Spoke on The Protection of Children from Sexual Offences (Amendment) Bill, 2019 . 👉🏻 facebook.com/14723849865109… #BudgetSession_2019 #POCSO #ParliamentSession

Spoke on The Protection of Children from Sexual Offences (Amendment) Bill, 2019 .  👉🏻 facebook.com/14723849865109…
#BudgetSession_2019 #POCSO #ParliamentSession
Vandana Chavan (@mpvandanachavan) 's Twitter Profile Photo

संसदेत आज शून्य प्रहाराच्या दरम्यान देशातील शाळांमध्ये इयत्ता पहिली प्रवेशाच्या वयोमर्यादेबाबत असलेली विसंगती यावर भाष्य करत ही वयोमर्यादा संपुर्ण देशात समान असली पाहिजे अशी सूचना केली . 👉🏻 facebook.com/14723849865109… #RajyaSabha #Parliament #BudgetSession_2019

संसदेत आज शून्य प्रहाराच्या दरम्यान देशातील शाळांमध्ये इयत्ता पहिली प्रवेशाच्या वयोमर्यादेबाबत असलेली विसंगती यावर भाष्य करत ही वयोमर्यादा संपुर्ण देशात समान असली पाहिजे अशी सूचना केली . 👉🏻 facebook.com/14723849865109…
#RajyaSabha #Parliament #BudgetSession_2019
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

प्रतिकूल परिस्थितीतही अचूक सामरिक नीती व अत्युच्च शौर्य दाखवत भारतीय लष्कराने विजय खेचून आणला व कारगिलवर तिरंगा फडकावला! #कारगिल_विजय_दिवस साजरा करताना भारतीय जवानांच्या शौर्याला मानवंदना!

प्रतिकूल परिस्थितीतही अचूक सामरिक नीती व अत्युच्च शौर्य दाखवत भारतीय लष्कराने विजय खेचून आणला व कारगिलवर तिरंगा फडकावला!
#कारगिल_विजय_दिवस साजरा करताना भारतीय जवानांच्या शौर्याला मानवंदना!