
NCP India
@ncpindiaspeaks
Official Page Of Central Office, NCP New Delhi.
ID: 1106897669996380160
16-03-2019 12:39:04
6 Tweet
30 Takipçi
59 Takip Edilen


Shiv Raj Uddhav Thackeray पण निवडणूक जवळ आल्यानंतर मात्र साडेचार वर्षे राजीनामे व्यवस्थित सांभाळून ठेवणारे Shiv Raj पक्षप्रमुख Uddhav Thackeray पुन्हा ज्यांना चोर म्हणाले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.. (2/2) भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis #ChowkidarHiChorHai #MainBhiChowkidar


काल दापोलीतील #आंजर्ले पंचायत समितीच्या मेळाव्यात सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी तिथल्या स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar मध्ये प्रवेश केला. आ. संजय कदम यांनी या भागात केलेल्या कामाचा परिणाम म्हणूनच या सभेला प्रचंड गर्दी जमली होती.



