शरदचंद्रजी पवार साहेब सोशल मिडिया दौंड
@ncp_daund
ID: 935779419909636096
29-11-2017 07:56:14
1,1K Tweet
1,1K Takipçi
483 Takip Edilen
दौंड शहरातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीचे भूमिपूजन होऊन ५ वर्षे झाली तरी काम सुरू झाले नाही व ज्यांनी या कामाला स्वतःच्या फायद्यासाठी विरोध केला याचा निषेध म्हणून आज दौंड शहरातील कुरकुंभ मोरी येथे मा.आ.रमेशआप्पा थोरात यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.Supriya Sule शरदचंद्रजी पवार साहेब सोशल मिडिया दौंड
आदरणीय Sharad Pawar साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच व पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन दिव्यांग वधू-वर नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी एक नोंदणी संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! Office of Uddhav Thackeray CMO Maharashtra
महाराष्ट्राचे आधारवड, लोकनेते, आदरणीय Sharad Pawar साहेब, आपण लवकर बरे व्हावे, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना. #दैवत #❤ Supriya Sule
प्रचंड इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब ♥️ Sharad Pawar
आदरणीय Sharad Pawar साहेब कोणताही त्रास तुमच्यासाठी किरकोळ असला तरी आमच्यासाठी तो मोठा असतो. लवकर बरे व्हा! सर्वांच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेत! तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून श्री. विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतो!🙏 Supriya Sule
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय Sharad Pawar साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत.
प्रचंड इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास म्हणजे आदरणीय पवार साहेब ♥️ Sharad Pawar
आदरणीय पवार साहेब यांची तब्येत व्यवस्थित.. त्यांचा दिनक्रम रुग्णालयात सुरू Sharad Pawar #राष्ट्रवादी
पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे आ. मुख्यमंत्री श्री. Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्याकडे आ. श्री. Sharad Pawar जी यांनी पत्राद्वारे केली.