परवा लोकसत्तामध्ये मान्यवरांच्या शिफारशीत 'गॉगल लावलेला घोडा' कथासंग्रह वारंवार दिसत होता. फोमो व्हावा तसं झालं माझं. ते मिळवलं. आताशी पहिलीच कथा वाचली. अफलातून आहे. पूर्ण झाल्यावर नीट बोलता येईल. पण यानिमित्ताने एक कळले, 'पपायरस'ची प्रॉडक्शन क्वालिटी अप्रतिम आहे!