'महात्म्याची अखेर' इतक्या उशिरा वाचल्याचे वाईट वाटले. मी अशीच काहीशी मांडणी या विषयावर चर्चा करताना करत असे. अर्थात, तीही इकडून तिकडून वाचूनच करत असे. पण जगन फडणीसांनी नेमक्या शब्दात लिहिलंय. हेच सर्वसत्य असं अजिबात नाही, मात्र यात तार्किक मांडणी आहे, हे कुणालाही पटेल. #Gandhi