कामगार चळवळ ते साहित्य अशी चौफेर मुशाफिरी करणाऱ्या राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या निधनाची वार्ता कळली. चांगली चांगली माणसं निघून जातात, तेव्हा आपल्यातीलच एक तुकडा गळून गेल्यासारखे वाटते. केवढा तरी ठेवा संपून जातो, अशांच्या जाण्याने! राजाभाऊंना आदरांजली! 🌿