@namdevwrites
“The rest, is silence”
calendar_today19-10-2020 05:40:49
2,9K Tweets
5,9K Followers
999 Following
1 month ago
“चरकात शिरून पलीकडून निघावं निर्वात होऊन. मग पंपानं हवा भरून मनासारखा आकार द्यावा मनाला. मेंदूसारखा मेंदू घडवावा निर्मळ नवाकोरा. नव्या वाटा नेमून द्याव्यात रक्तवाहिन्यांना, हव्या त्या दिशेनं. मन:पूत वेगळा भोवताल घडवावा.”― बालाजी सुतार (दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी)