Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile
Namdev Katkar

@namdevwrites

Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. Bibliophile.

ID: 1318064505130164224

calendar_today19-10-2020 05:40:49

5,5K Tweet

7,7K Followers

1,1K Following

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

नेहरू गेल्यानंतर UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 ने सदस्य देशांची विशेष बैठक बोलावली. तिथे आदरांजलीपर भाषणं झाली. त्या भाषणांचे हे पुस्तक आहे. नेहरू खऱ्या अर्थाने जागतिक नेते होते, या गोष्टीला ही भाषणे दुजोरा देतात. दिल्लीत बऱ्याच ठिकाणी जुनी पुस्तके अंथरलेली दिसतात. त्यात मला हे सापडलं. #Nehru

नेहरू गेल्यानंतर <a href="/UNESCO/">UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳</a> ने सदस्य देशांची विशेष बैठक बोलावली. तिथे आदरांजलीपर भाषणं झाली. त्या भाषणांचे हे पुस्तक आहे. नेहरू खऱ्या अर्थाने जागतिक नेते होते, या गोष्टीला ही भाषणे दुजोरा देतात.

दिल्लीत बऱ्याच ठिकाणी जुनी पुस्तके अंथरलेली दिसतात. त्यात मला हे सापडलं. 

#Nehru