BridgeBMC(@mybmcBridges) 's Twitter Profileg
BridgeBMC

@mybmcBridges

ID:1140865383508766721

calendar_today18-06-2019 06:14:38

282 Tweets

5,3K Followers

11 Following

माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🌉मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची आणखी एक अभिमानास्पद कामगिरी!

📢बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी पहाटे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च…

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपूलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम यशस्वीरीत्या पूर्ण 

दुसरा गर्डर बसविण्यासाठी विंच पुलिंग या नव्या अभियांत्रिकी पद्धतीचा वापर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभाग अभियांत्रिकी चमूने एन विभागातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरुन जाणारा पूर्व आणि पश्चिम…

विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपूलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम यशस्वीरीत्या पूर्ण  दुसरा गर्डर बसविण्यासाठी विंच पुलिंग या नव्या अभियांत्रिकी पद्धतीचा वापर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभाग अभियांत्रिकी चमूने एन विभागातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरुन जाणारा पूर्व आणि पश्चिम…
account_circle
BridgeBMC(@mybmcBridges) 's Twitter Profile Photo

Sir,the barricades were removed temporarily for access of construction vehicles. However the barricades are now provided.

Sir,the barricades were removed temporarily for access of construction vehicles. However the barricades are now provided.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

एन विभाग हद्दीत, पूर्व-पश्चिम जोडणारा, विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे.

याचा भाग म्हणून तब्बल १,१०० मेट्रिक टन वजनी, सुमारे १०० मीटर लांब पहिला गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे.

स्थानिक खासदार श्री. मनोज…

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📢 दादाभाई नौरोजी मार्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या हिमालय पादचारी पुलाची पुनर्बांधणी पूर्ण
Reconstruction of Himalay Foot over Bridge at D. N. Road connecting Chhatrapati Shivaji Maharaj Terminus is completed.

🌉 ३५ मीटर लांब x ६ मीटर रुंद
35 meter length x 6…

account_circle
Public Health Department (BMC)(@mybmchealth) 's Twitter Profile Photo

We are thankful to Mr Shishir Joshi, CEO and Co-Founder, Project Mumbai, for donating medicines worth Rupees 5 lakh, to support BMC’s fight against the rising the burden of NCDs.

We are thankful to Mr Shishir Joshi, CEO and Co-Founder, Project Mumbai, for donating medicines worth Rupees 5 lakh, to support BMC’s fight against the rising the burden of NCDs. #BMC #MumbaiProject #mybmc #bmcupdates #CSR
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

ऍक्वर्थ रुग्णालय परिसरातील जीर्णोद्धार केलेले रोमन कॅथोलिक चर्च नाताळचे औचित्य साधून रुग्ण व कर्मचाऱ्यांना खुले होत आहे.

The rejuvenated Roman Catholic Church, located at Acworth Hospital premises, will be open for patients, on Christmas Eve.

Iqbal Singh Chahal Ashwini Bhide

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

महापरिनिर्वाण दिन निमित्ताने आलेल्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरवलेल्या सेवा सुविधांविषयीच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया..


account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. यांच्या निमित्ताने चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात आलेल्या सुसज्ज
सेवा-सुविधा दर्शवणारी चित्रफित..

youtu.be/iKeGvTk5ekM

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. यांना निमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांना #महापरिनिर्वाणदिन निमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न यांच्या
६६ व्या निमित्त चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण..

youtube.com/watch?v=l8022V…

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. यांच्या निमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.

भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या #महापरिनिर्वाणदिन निमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न, परमपूज्य डॉ. यांच्या निमित्ताने चैत्यभूमी (दादर) येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या सेवा - सुविधा..

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

महामानव, भारतरत्न डॉ. यांना चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अन्न वितरण करण्यात येत आहे.

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. यांच्या ६६ व्‍या निमित्त मुंबईत येणा-या अनुयायांना सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज...

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत १ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई - स्वच्छ मुंबई हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी होत असलेले प्रयत्न, त्यातून साध्य कामगिरीची ध्वनिचित्रफित


youtu.be/sQB1YxPxDTs

account_circle