महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile
महेंद्र 🚩

@my_thoughtt

दैवत - छत्रपती शिवराय आणि शंभूराजे | मराठा आरक्षण | रायगड | जुनं खोड | शायरी | संगीत प्रेमी | अन्यायाविरोधात आवाज उठवणारा सामान्य व्यक्ती | जशास तसं उत्तर.

ID: 725963932054245376

calendar_today29-04-2016 08:24:23

37,37K Tweet

2,2K Takipçi

265 Takip Edilen

महेंद्र 🚩 (@my_thoughtt) 's Twitter Profile Photo

शेतीसाठी या बळीराजाने दीड लाखांचं कर्ज काढलं आणि अवकाळी पावसाने सर्व कष्टांवर पाणी फिरवलं. सरकारकडून मदत मिळाली नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं म्हणत आहेत. कोणाकडे यांचा संपूर्ण पत्ता असेल तर कृपया कळवावे. यांना आपण जमेल तशी मदत करूयात. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे