MNS Mumbai | मनसे मुंबई
@mumbaimns
#mnsmumbai #मनसेमुंबई #RajThackeray #MNS #Mumbai
ID: 1288126305091821570
28-07-2020 14:57:24
914 Tweet
1,1K Takipçi
27 Takip Edilen
मार्गदर्शन शिबिर दहावी शालांत परीक्षेसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मुंबईतील शाखा क्रं १९३ कडून करण्यात आले आहे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत
उद्या घाटकोपर (Mumbai - मुंबई ) मध्ये मनसेच्या वतीने "खेळ पैठणीचा" MNS Adhikrut - मनसे अधिकृत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भांडुप पश्चिम विधानसभेच्या वतीने मंगळवार दि. ४ फेब्रु, २०२५ रोजी सायंकाळी, पराग विद्यालयाच्या पटांगणात, हळदीकुंक समारंभ व मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मुलुंड (Mumbai - मुंबई) रेल्वे स्थानकातील अर्धवट कामकाज मुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने मनसेच्या वतीने सत्यवान दळवी ह्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मनसेच्या मागणी नंतर वृक्ष छाटणी. मुंबईतील बोरीवली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांवर आलेल्या झाडांची छाटणी करा, जेणेकरून पावसाळ्यात होणारे अपघात टाळता येतील यासाठी मनसेने निवेदन दिले होते, त्यानंतर मनपा अधिकारी कामाला लागले. MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Hey माझी Mumbai, आपली BMC रावल पाडा येथील हनुमान मंदिर समोरील हे सुशोभीकरण राजकीय पक्षांचे झेंडे ,बॅनर लावायला केले आहे का.? त्वरित कारवाई करा.... सुशोभीकरण बेट मोकळं करा.