Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile
Mukesh Koli

@mukeshkoli47

Yuvasena Joint Secretary🚩
Tennis Cricketer🏏

ID: 1093587757773910016

calendar_today07-02-2019 19:10:14

2,2K Tweet

579 Followers

126 Following

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

सुभाष डामरे मित्र मंडळ यांच्या तर्फे युवासेना प्रमुख, आमदार श्री. Aaditya Thackeray साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त परळच्या पोयबावाडी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य/खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी शिवसेना सचिव श्री. सुधीर साळवी यांच्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित राहिलो..

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

उघडा डोळे बघा नीट.. डी गॅंग चा आरोप असलेल्यांची भाजपाला का गरज पडली ? भाजप महाराष्ट्राला मुर्खात काढतोय का ? Devendra Fadnavis Aaditya Thackeray

उघडा डोळे बघा नीट.. डी गॅंग चा आरोप असलेल्यांची भाजपाला का गरज पडली ?
भाजप महाराष्ट्राला मुर्खात काढतोय का ?
Devendra Fadnavis Aaditya Thackeray
Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षाच्या ५९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना परळ शाखा क्र. २०३ येथे युवासेना सहसचिव मुकेश कोळी यांच्या वतीने विभागातील फेरीवाल्यांसाठी मोठ्या छत्रींचे वाटप करण्यात आले.. तदप्रसंगी शिवसेना सचिव श्री. सुधीर (भाऊ) साळवी, आमदार श्री. अजय चौधरी उपस्थित होते..

आम्हाला वाऱ्यासोबत उडून चाललेल्या पालापाचोळ्याची अजिबात फिकीर नाही इथे नव्या पालवीला जन्म घालणारा "महावृक्ष" आहे! #शिवसेना ⁦Aaditya Thackeray

आम्हाला वाऱ्यासोबत उडून चाललेल्या
पालापाचोळ्याची अजिबात फिकीर नाही
इथे नव्या पालवीला जन्म घालणारा "महावृक्ष" आहे!

#शिवसेना
⁦Aaditya Thackeray⁩
Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

स्वतःचा तोंडाने खरं ते बोलले..😂😂 समझला असेल तर पुढे पाठवा… Aaditya Thackeray

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

शिवसेना विभाग क्र.११ च्या वतीने महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची करीरोड नाका येथे होळी करण्यात आली.. Aaditya Thackeray

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

Liverpool footballer Diogo Jota has died alongside his 26-year-old brother Andre in a tragic car accident, after their vehicle caught fire. 🙏 #RIP #diogojota Liverpool FC Aaditya Thackeray

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

ठीक आहे हे भाऊ सत्तेसाठी एकत्र आले म्हटलं.. तर मग खालील फोटोतील कशासाठी एकत्र आलेत...?? Devendra Fadnavis Aaditya Thackeray

ठीक आहे हे भाऊ सत्तेसाठी एकत्र आले म्हटलं..
तर मग खालील फोटोतील कशासाठी एकत्र आलेत...??
Devendra Fadnavis Aaditya Thackeray
Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

ठाकरे आडनाव मुळे भाजपाचं महाराष्ट्रात अस्तिव निर्माण झाल आणि ठाकरे या आडनावा मुळेच ते भविष्यात संपुष्टात देखील येईल यात मला शंका वाटत नाही ! BJP Aaditya Thackeray

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

“उद्धव ठाकरेंचे भाषण राजकीय होतं, रुदाली होतं” - Devendra Fadnavis २०१४ पासून बहुमताची सत्ता मिळून देखील आजही तुमच्या भाषणात सत्तर वर्षाच रडगाणंच असत. Aaditya Thackeray

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

#एसंशिं गटाच्या मंत्र्यांकडून वारंवार सभागृहाचं पावित्र्य भंग !! उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना मंत्र्यांच चुना - तंबाखू सेवन.. Devendra Fadnavis Ajit Pawar Aaditya Thackeray

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सचिव श्री. सुधीर (भाऊ) साळवी यांच्या समवेत सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.. ⁦Aaditya Thackeray⁩ ⁦ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी  मुख्यमंत्री आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सचिव श्री. सुधीर (भाऊ) साळवी यांच्या समवेत सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या..
⁦Aaditya Thackeray⁩ ⁦ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray⁩
Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

हेच चित्र पाहण्यासाठी उभा महाराष्ट्र आतुर होता साहेब... जय महाराष्ट्र.. ⁦Aaditya Thackeray⁩ ⁦Raj Thackeray

हेच चित्र पाहण्यासाठी उभा महाराष्ट्र आतुर होता साहेब...
जय महाराष्ट्र..
⁦Aaditya Thackeray⁩ ⁦Raj Thackeray⁩
Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक *तेजस उद्धवसाहेब ठाकरे* यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!! Aaditya Thackeray

निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक *तेजस उद्धवसाहेब ठाकरे* यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
Aaditya Thackeray
Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना पाणी तुंबल्यावर डराव डराव करणारे बेडूक आणि RJ Malishka आता कुठे आहेत ? Aaditya Thackeray Devendra Fadnavis

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

मुंबई पोलीस, शान महाराष्ट्राची! पावसाच्या पाण्यात शाळेची बस अडकल्यावर काळजीपूर्वक छोट्या विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी घेऊन जाताना मुंबई पोलीस अधिकारी.. अभिमानास्पद! #RedAlert #MumbaiRains मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai Aaditya Thackeray

मुंबई पोलीस, शान महाराष्ट्राची!
पावसाच्या पाण्यात शाळेची बस अडकल्यावर काळजीपूर्वक छोट्या विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी घेऊन जाताना मुंबई पोलीस अधिकारी..
अभिमानास्पद!
#RedAlert #MumbaiRains
मुंबई पोलीस - Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai
Aaditya Thackeray
Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

भाजप व गद्दारच्या मते गेल्या कित्येक वर्षांपासून ठाकरेंमुळे तुंबणारी मुंबई यावर्षी मात्र पावसामुळे तुंबली म्हणे? इतका दुतोंडीपणा येतो कुठुन बरं? #MumbaiRains #मुंबईचीतुंबई Aaditya Thackeray

Mukesh Koli (@mukeshkoli47) 's Twitter Profile Photo

*अणुशक्ती नगर विधानसभा* युवासेना प्रमुख, शिवसेना नेते मा.श्री. आदित्यसाहेब ठाकरे व शिवसेना/युवासेना सचिव श्री.वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शना खाली अणुशक्ती नगर विधानसभा मधील युवासेना पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.. #yuvasena Aaditya Thackeray Varun Sardesai