
Atul Pande
@mtatulpande
City Editor Maharashtra Times (BCCL), Nagpur, views personal, interested in Indian politics, cricket, badminton, traveling, food, culture, films, music, fiction
ID: 141953137
09-05-2010 14:12:10
2,2K Tweet
1,1K Takipçi
319 Takip Edilen

सांभाळून ज वर्धा मार्गावर वाहतूक विस्कळित जामठा Maharashtra Times We Are Nagpur Nagpur Tweets



शिंदेंचा दणका, कांदिवलीतील जोडप्याला फसवल्याचा राग, मुंबईतील बड्या नेत्याची सेनेतून हकालपट्टी marathi.indiatimes.com/maharashtra/mu… via Maharashtra Times

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ हा ज्येष्ठ शिल्पकार श्री राम सुतार यांना जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली घोषणा Maharashtra Times We Are Nagpur ZERO MILE 🌏 Nagpur Tweets Parag Karandikar

नागपूर दंगलीचा पंतप्रधानांच्या दौऱ्यावर कुठलाच परिणाम होणार नाही , ८० टक्के नागपूर शांत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती Maharashtra Times We Are Nagpur Nagpur Updates CP Nagpur City Parag Karandikar Ajit Pawar

नागपूर दंगलीचे सत्यशोधन करण्यासाठी काँग्रेसने नेमलेल्या समितीत, दंगलीत आरोपी असलेल्या एका सदस्याचा समावेश आहे, त्यामुळे काँग्रेसची समिती किती गंभीर आहे हे दिसून येते : मुख्यमंत्री फडणवीस Maharashtra Times We Are Nagpur Devendra Fadnavis Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 Nagpur Updates TOI Nagpur

नागपूर दंगलीतील आरोपी फहीम याच्या घरावर बुलडोजर चालविला.... Maharashtra Times We Are Nagpur Nagpur Tweets Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त Nagpur Updates l


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबागेतील स्मृती मंदिरात जाऊन आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. Maharashtra Times Maharashtra Times Devendra Fadnavis Nitin Gadkari We Are Nagpur Nagpur Tweets Parag Karandikar @


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले दीक्षाभूमी येथे अभिवादन. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समिती अध्यक्ष भंते सुरई ससाइ, राजेंद्र गवई उपस्थित होते Maharashtra Times Maharashtra Times Narendra Modi Devendra Fadnavis We Are Nagpur Nagpur Tweets Parag Karandikar


PM Modi along with RSS chief Mohan Bhagwat at Madhav Netralaya programme #Nagpur PMO India CMO Maharashtra Devendra Fadnavis Nitin Gadkari RSS विश्वसंवाद नागपुर Parag Karandikar Shripad Aparajit Atul Pande


महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आज नागपुरात दीक्षाभूमी परिसरातून भव्य शांती मार्च निघाला. मोठ्या संख्येने महिला त्यात सहभागी आहेत Maharashtra Times Devendra Fadnavis Ajit Pawar We Are Nagpur Nagpur Tweets ZERO MILE 🌏 Dr. Nitin Raut 🇮🇳 Parag Karandikar

महाराष्ट्र प्रदेश भाजपचे आज १ कोटी ५१ लाख सदस्य झाले. ही राज्याच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Maharashtra Times Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र BJP

भाजपचे नेते नितीन गडकरी म्हणाले, पक्षाला जातीपातीत बांधू नका, भाजप हीच आम्हा कार्यकर्त्यांची जात Maharashtra Times Nitin Gadkari Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र We Are Nagpur Nagpur Tweets Nagpur Updates


पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, २० पर्यटकांच्या मृत्यूचा दावा, अमित शाह तडकाफडकी काश्मीरला रवाना marathi.indiatimes.com/india-news/pah… via Maharashtra Times

युपीएससीत विदर्भाचा डंका : जयकुमार आडे, श्रीरंग कावरे, राहुल आतराम, सर्वेश बावने, सावी बाळकुंडे, अपूर्व बालपांडे, सौरभ येवले, नम्रता ठाकरे, भाग्यश्री नाइकाळे यांचे अभिनंदन Maharashtra Times Devendra Fadnavis We Are Nagpur Nagpur Tweets Nagpur_Vidarbha_Updates Nitin Gadkari

#पहेलगाम हल्ला नागपुरातील सगळे पर्यटक सुरक्षित Maharashtra Times We Are Nagpur CP Nagpur City