Sagar Salunkhe (@mr_deadss) 's Twitter Profile
Sagar Salunkhe

@mr_deadss

ID: 827610097824174083

calendar_today03-02-2017 20:09:58

71 Tweet

27 Followers

23 Following

Maharashtra Tourism (@maha_tourism) 's Twitter Profile Photo

Panhala Fort near Kolhapur is also known as ' Fort of Snakes' because of its zigzag shape. It gives you a lesson in Maharashtra's rich history, along with a brilliant scenic view of the area around. Credit: latesh.344 (Instagram)

Panhala Fort near Kolhapur is also known as ' Fort of Snakes' because of its zigzag shape. It gives you a lesson in Maharashtra's rich history, along with a brilliant scenic view of the area around. 

Credit: latesh.344 (Instagram)
Rav!ndra !namdar (@iravi_inamdar) 's Twitter Profile Photo

धर्मशास्त्रपंडित, ज्ञानगोविंद, सरजा, रणधुरंदर.... छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन 🙏🙏 मुजरा धाकलं धनी 🚩🚩 #शंभुराजे

धर्मशास्त्रपंडित, ज्ञानगोविंद, सरजा, रणधुरंदर.... 
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन  🙏🙏

मुजरा धाकलं धनी 🚩🚩

#शंभुराजे
Sagar Salunkhe (@mr_deadss) 's Twitter Profile Photo

फक्त भडंग भेटायला पाहिजे होता राव....🤤 #राजगड #कॅम्पिंगकिस्से

Rav!ndra !namdar (@iravi_inamdar) 's Twitter Profile Photo

सुपर मून वैगेरे असला काहीतरी योग असावा आणि योगायोगाने आपणही कॅम्पिंगला दूर कुठेतरी डोंगरात असावं..... #सुखम्हणताततेहेच 💙

Sagar Salunkhe (@mr_deadss) 's Twitter Profile Photo

आणि काँक्रिट च्या जंगलात फिरण्या पेक्षा सह्याद्री मध्ये जाऊन हे 👇 अनुभवन कधीही बेस्टच !! ...

Chasing Dreams (@n_w4868) 's Twitter Profile Photo

गडकिल्ले का पहावेत? • आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे चिरंतन स्मरण होण्याकरिता.. • स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय आविष्कार अनुभवण्याकरता.. • भूतकाळातील युद्धमैदानांचा सामरिक अभ्यास करण्याकरता.. • गडपती शिवराय समजून घेण्याकरिता.. #म #गडकिल्ले

क्रीडाजगत (@kreedajagat) 's Twitter Profile Photo

हरलीन देओल यु ब्युटी 😍 महिला क्रिकेट मधील सर्वोत्तम कॅच पैकी एक. Harleen Kaur Deol #ENGvIND VC - Isa Guha

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोल्हापूर मध्ये जातीधर्माच्या भिंती कधीच नव्हत्या.. इथं गणपती मंडळाचा अध्यक्ष पण मुस्लिम युवक असतो, तालीम मध्ये पीरपंजा आणि मश्चिद मध्ये पण गणपती बसतो. #माणूसकी जपणारं आमचं #कोल्हापूर. 🙏🏻🙏🏻

Rav!ndra !namdar (@iravi_inamdar) 's Twitter Profile Photo

आणि जेव्हा क्रिकेटवेडा देश गोल्फ, थाळीफेक, भालाफेक ह्यासारखे खेळ नियम माहीत नसतानाही डोळ्यात प्राण आणून पाहतो.... 😍🇮🇳🙌❤️ #Olympics #TeamIndia

Maharashtra Tourism (@maha_tourism) 's Twitter Profile Photo

Also known as the mini Mahabaleshwar of Maharashtra, Gudhe is a small village in the Sangli district that is full of lush greenery and scenic beauty. Tag someone who would love to visit this place. Credits - Itz_sangli #MaharashtraTourism #ExploreMaharashtra

किरण... (@coolkiranj) 's Twitter Profile Photo

#खांडोळी हा प्रकार माहित असणाऱ्यांसाठी.. #कोल्हापूर मध्ये नितीन कॅन्टीन,उद्यमनगर मध्ये खांडोळी एकदा नक्की खा.. लय भारी टेस्ट..!! 😋😋😋

#खांडोळी हा प्रकार माहित असणाऱ्यांसाठी.. #कोल्हापूर मध्ये नितीन कॅन्टीन,उद्यमनगर मध्ये खांडोळी एकदा नक्की खा.. लय भारी टेस्ट..!! 😋😋😋