MP Breaking Marathi News
@mpbmarathinews
Offical X profile of MP Breaking Marathi News
ID: 1907456534956965888
https://marathi.mpbreakingnews.in 02-04-2025 15:34:23
12 Tweet
2 Followers
1 Following
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 'भोलेनाथ', जे मागाल ते देतात - कैलास विजयवर्गीय Nitin Gadkari Kailash Vijayvargiya #nitingadkari
डंके की चोटपर! दोन वर्षांत मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले बनवणार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा marathi.mpbreakingnews.in/national-inter… Nitin Gadkari Kailash Vijayvargiya #nitingadkari
कागद विरहित भविष्यासाठी राज्याचा पुढाकार, कामकाजासाठी राज्यात ‘ई-कॅबिनेट’ प्रणाली सुरु करणार mpbn.in/9pnpf CMO Maharashtra
‘जो तू है सो मैं हूं…’ अद्वैत तत्त्वज्ञानाबद्दल सांगताना आनंदपूर धाम अशोकनगरमध्ये पीएम मोदी म्हणाले, ‘हा विचार ‘तू आणि मी’मधील भेद दूर करतो’ mpbn.in/huwmq Narendra Modi #anandpurdham
खर्च कमी, चर्चा मात्र जोमात महाराष्ट्रातील भिवंडीत लवकर होणार बागेश्वर बालाजी सनातन मठाचं लोकार्पण. याबाबत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, महाराष्ट्रातील भाविकांसाठी आनंदाची बातमी. भिवंडी सनातन संस्कृतीचं केंद्र होईल Bageshwar Dham Sarkar (Official) #महाराष्ट्र_चा_बागेश्वरधाम #bageshwardham
MP Breaking News चे Editor-In-Chief आदरणीय वीरेंद्र सर यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. तुम्ही कायम निरोगी राहावं आणि ही संस्था तुमच्या नेतृत्वाखाली उत्तरोत्तर प्रगती करीत राहावी, अशी ईश्वराकडे प्रार्थना Virendra Sharma भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress #HappyBirthday
"अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांना होईल फायदा" तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. Devendra Fadnavis CMO Maharashtra Chief Minister, MP MAHARASHTRA DGIPR #madhyapradesh
‘तापी बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्प’मुळे 3 जिल्ह्यांतील खारपाण्याची समस्या दूर होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास Devendra Fadnavis Dr Mohan Yadav CMO Maharashtra mpbn.in/903b8