
Manoj Patwal
@mpatwal4
ID: 2870363310
22-10-2014 07:30:24
283 Tweet
49 Followers
246 Following



निखळ मनोरंजनाचा आनंद लुटायला सज्ज व्हा... 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०१९', आज संध्या. ६:३० वा. आपल्या झी टॉकीजवर. #MFK2019 #aaplazeetalkies Zee Talkies




#महिलादिन कोडकौतुक फक्त एका दिवसापूरतं😜 इतर वेळी पोरीनं #ओव्हरटेक केला तरी #इगो हर्ट होतो आमचा... #मानसिकताएकादिवसापूरती नको मराठीचिये नगरी



#AskSonalee ट्रेंडतंय #मुंबई मध्ये Sonalee Kulkarni x.com/TrendsMumbai/s…





मराठीचिये नगरी Ashtapailu ||ज्ञानभाषा मराठी|| आम्ही मराठी Kalnirnay Tulsidas Bhoite आजचा शब्द राव आमचं वेगळं आहे... Sonalee Kulkarni नवी उमेद Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी #मराठी #भाषांतरदिंडी तलं माझं योगदान ! #म ला अतिशय आनंद होत आहे चार दिवसापूर्वीच उद्दिष्ट पुर्ण केलं 👌




'जगी सर्व सूखी असा कोण आहे विचारे मना तूचि शोधून पाहे..' समर्थांच्या या प्रश्नाला कदाचित आज आम्ही उत्तर देऊ शकू 'होय आम्ही आहोत..' आज आपलं मराठीचिये नगरी च कुटुंब पाच वर्षांचं होतय.. त्यानिमित्ताने.. #पाचवर्षेपरिवाराची

