Mohammad Umair Usmani (@mohammadumairu3) 's Twitter Profile
Mohammad Umair Usmani

@mohammadumairu3

National Secretary & Founder Mahatma Gandhi Seva Sanstha & Mahatma Gandhi Charitable Hospital Head Office Anjangaon Surji Dist Amravati Maharashtra

ID: 1477233554186649600

calendar_today01-01-2022 11:01:57

193 Tweet

14 Takipçi

32 Takip Edilen

Saleem Sarang (@sarangsspeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना.श्री. Dr.Rajendra Shingne साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा...! 💐🎂

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना.श्री. Dr.Rajendra Shingne साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा...! 💐🎂
Santosh Gupta (@bhootsantosh) 's Twitter Profile Photo

उन सभी बुद्धिजीवियों को प्रणाम है, जिन्हें 2014 से पहले पेट्रोल डीजल की मंहगाई पर दौरे पड़ने लगते थे.! दुम को दबाकर रखना भी एक कला है.!! Amitabh Bachchan

Dr.Saeeda Khan ڈاکٹر سعیدہ خان डॉ. सईदा खान (@drsaeedakhan14) 's Twitter Profile Photo

शुक्र ग्रहावर तीन मोठी विवरं आहेत, त्यातील 34.3 किलोमीटरचा व्यास असलेल्या विवराला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ 'जोशी' नाव दिलं आहे. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांना यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #AnandiGopalJoshi NCP Mumbai

शुक्र ग्रहावर तीन मोठी विवरं आहेत,
त्यातील 34.3 किलोमीटरचा व्यास असलेल्या विवराला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ 'जोशी' नाव दिलं आहे.
भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी यांना यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#AnandiGopalJoshi
NCP Mumbai
Afsar Beig Mirza (@afsarbeigmirza1) 's Twitter Profile Photo

अंजनगाव सुर्जी विद्युत पुरवठा विभागाला पवित्र रमजान महीन्यात लोड शेंडीग न करण्यासाठी निवेदन देताना. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Office of Jayant Patil Dr Nitin Raut Supriya Sule

अंजनगाव सुर्जी विद्युत पुरवठा विभागाला पवित्र रमजान महीन्यात लोड शेंडीग न करण्यासाठी निवेदन देताना.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Office of Jayant Patil
Dr Nitin Raut
Supriya Sule
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

खरंतर इतक्या खालच्या पातळीवर मला उतरायचं नव्हतं. शब्दांची कोटी आम्हांलाही करता येते, टिंगल टवाळी आम्हांलाही करता येते. पण इतक्या खालच्या पातळीवर खरंतर उतरायचंच नसतं. आपण उतरू शकता तर आम्ही पण उतरू शकतो राजसाहेब.

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेताना आम्हाला अभिमान वाटतो. ज्यांना फुले-शाहू-आंबडेकरांचे नाव का घेता, असा प्रश्न पडतो, त्यांना महाराष्ट्र समजला नाही, एवढेच बोलू शकतो.

Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@mahebubshaikh20) 's Twitter Profile Photo

सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा माझे सहकारी जुबेर भाई बागवान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य लाभो या मनःपूर्वक सदिच्छा!!

सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा माझे सहकारी जुबेर भाई बागवान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व उदंड आयुष्य लाभो या मनःपूर्वक सदिच्छा!!
Office of Maliks (@officeofnm) 's Twitter Profile Photo

अणुशक्तीनगरचा विकास, हाच आमचा ध्यास ! अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार व कॅबिनेट मंत्री ना. Nawab Malik نواب ملک नवाब मलिक साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी वार्ड क्र. 146, गौतम नगरमध्ये जनता प्रोव्हिजन स्टोर येथे पॅसेज काँक्रीटीकरण व ड्रेनेज दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. (1/2)

अणुशक्तीनगरचा विकास, हाच आमचा ध्यास !

अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार व कॅबिनेट मंत्री ना. Nawab Malik نواب ملک नवाब मलिक साहेब यांच्या अथक प्रयत्नांनी वार्ड क्र. 146, गौतम नगरमध्ये जनता प्रोव्हिजन स्टोर येथे पॅसेज काँक्रीटीकरण व ड्रेनेज दुरुस्तीचे  काम पूर्ण करण्यात आले आहे. (1/2)
Saleem Sarang (@sarangsspeaks) 's Twitter Profile Photo

Navneet Rana and #RaviRana are creating a vicious atmosphere against Muslims and minorities. Ironically, Lawyer Rizwan Merchant, a Muslim is fighting for their bail! Before spreading venom Rana couple should understand that finally, a #Muslim is helping them out! #NavneetRana

Navneet Rana and #RaviRana are creating a vicious atmosphere against Muslims and minorities.

Ironically,
Lawyer Rizwan Merchant, a Muslim is fighting for their bail!

Before spreading venom Rana couple should understand that finally, a #Muslim is helping them out!

#NavneetRana
Saleem Sarang (@sarangsspeaks) 's Twitter Profile Photo

A reminder to those who are trying to target Muslims over issues like speakers on Masjids. Just one year ago in the Corona wave when people were dying due to lack of oxygen Muslims were at the forefront to help everyone without checking their religion. #HanumanChalisa

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

विदर्भातील जलसंपदा प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

विदर्भातील जलसंपदा प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
Nargis Khan (@nargiskhan003) 's Twitter Profile Photo

पहले कठिन काम पूरे कीजिये। आसान काम खुद-बखुद पूरे हो जायेंगे। – डेल कार्नेगी / Dale Carnegie

Saleem Sarang (@sarangsspeaks) 's Twitter Profile Photo

When leaders from other parties organise and attend Iftar parties BJP calls it appeasement of Muslims. And when BJP leaders attend Iftar parties then it is what? Double Standards? #HinduLivesMatters #BJPDangaKarvatiHai

When leaders from other parties organise and attend Iftar parties BJP calls it appeasement of Muslims.

And when BJP leaders attend Iftar parties then it is what? Double Standards?

#HinduLivesMatters
#BJPDangaKarvatiHai
Afsar Beig Mirza (@afsarbeigmirza1) 's Twitter Profile Photo

अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस परिवार तर्फे Ramjaan Eid Mubarak 🎆🎉 Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule

अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस परिवार तर्फे Ramjaan Eid Mubarak 🎆🎉
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Supriya Sule