Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID: 2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

18,18K Tweet

1,0M Followers

13 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात एका मराठी माणसाने एवढी वेगळी टेक्नॉलॉजी शोधून त्यावर एवढा मोठा प्रकल्प टाकणे हे खरोखरच अभिमानास्पद असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. तुमच्या या प्रयत्नाला राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील असे यावेळी स्पष्ट केले.