Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profileg
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID:2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

17,3K Tweets

1,0M Followers

13 Following

Follow People
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भवनाला विरोध करणारे फारुख अब्दुल्ला त्यांना जवळचे वाटू लागले आहेत. काँग्रेस तर उघडपणे पाकिस्तानची भाषा बोलू लागली आहे. राम मंदिर उभारणीला हरामखोरपणा म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या शहरावर विशेष प्रेम होते. मात्र आताच्या नेतृत्वाने त्यांच्याच विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा याला घेऊन ते फिरत आहेत.

रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, मेट्रो अशा सर्व सोयी आपल्या मतदारसंघातील लोकांना मिळाव्यात यासाठी त्याने व्यक्तीशः प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे. यातील काही प्रकल्प कार्यान्वित झाले असून काही कामे प्रलंबित आहेत. ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा त्याला प्रचंड बहुमताने

आजपासून दहा वर्षांपूर्वी माझा मुलगा म्हणून कल्याण-डोंबिवली मधील जनतेने डॉ.श्रीकांत शिंदे यांना पहिल्यांदा निवडून संसदेत पाठवले होते. मात्र त्यानंतरच्या पाच वर्षात त्याने आपल्या कामाने या मतदारसंघात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी ढोल-ताशे, फटाक्यांच्या आतिषबाजीने तसेच जागोजागी माता भगिनींनी ओवाळणी करून आशीर्वाद दिले. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि डोळ्यात दिसणारा विश्वास हाच श्रीकांतच्या विजयाची खात्री देणारा होता.

भगव्याची 'आन'
थोरामोठ्यांचा 'मान'
जनकल्याणाचे 'वाण'
हाती 'धनुष्यबाण'...

कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज कल्याण आणि डोंबिवली येथे भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी होत मतदारसंघातील प्रलंबित कामे

भगव्याची 'आन' थोरामोठ्यांचा 'मान' जनकल्याणाचे 'वाण' हाती 'धनुष्यबाण'... कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज कल्याण आणि डोंबिवली येथे भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी होत मतदारसंघातील प्रलंबित कामे
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

# Live📡| 16-05-2024 📍श्री स्वामी समर्थ मठ, कल्याण

🎥 कल्याण लोकसभा क्षेत्र | महायुती उमेदवार प्रचारार्थ आयोजित रथयात्रेतून लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुबईमधून लोकांना मतदानासाठी बोलावले जात आहे. त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम करा आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना बहुमताने विजयी करत मोदीजींचे हात भक्कम करावे असे आवाहन यासमयी केले.

सध्या काही जण इथे प्रचार करत फिरत आहेत. मात्र नुसतं फेसबुक लाईव्ह करून आणि दुसऱ्यांना शिव्या शाप देऊन काही होते का?... त्यासाठी प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळून, त्यांच्या समस्या जाणून काम करावे लागते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला ते सोबत घेऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या निवडणूक

लोकांमध्ये असलेला उत्साह, त्यांचे उल्हासित चेहरे तसेच त्यांनी महायुतीच्या विजयासाठी दिलेल्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. हे चित्र पाहून गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने केलेली काम आणि गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या कामांच्या जोरावर महायुतीचे

नाशिक शहरातील दामोदर पार्क येथून या रॅलीला सुरुवात करून जुना गंगापूर नाका येथील हॉटेल सयाजी येथे या रॅलीचा यशस्वी समारोप करण्यात आला. जागोजागी स्थानिक नागरिकांनी या प्रचार रॅलीचे फुलांची उधळन करत तसेच फटाके वाजवत मोठ्या उत्साहात स्वागत केले.

लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आज नाशिक शहरात भव्य प्रचार रॅली काढून महायुतीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी नाशिक शहरातील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या चांदीचा गणपती मंदिरात जाऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

#नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आज नाशिक शहरात भव्य प्रचार रॅली काढून महायुतीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी नाशिक शहरातील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या चांदीचा गणपती मंदिरात जाऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍मुंबई (१५ मे २०२४)

महाराष्ट्राचे मत भारताला विकासाची नवी दिशा देणाऱ्या नरेंद्र मोदींनाच!

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

# Live📡| 16-05-2024
📍जुना गंगापूर नाका, नाशिक

🎥 नाशिक लोकसभा क्षेत्र | महायुती उमेदवार प्रचारार्थ आयोजित मोटरसायकल रॅलीतून लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

गेल्या दोन वर्षात महायुती सरकारच्या वतीने शहरात अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शहरात आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. शहराचे सौंदर्यीकरण करण्याची कामे सुरू आहेत. मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प शासनाच्या

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून येतो. त्यामुळे यावेळीही देशाला भक्कम पंतप्रधान मिळावा यासाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.