Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID: 2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

18,18K Tweet

1,0M Followers

13 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

'सकाळ' माध्यम समूहाच्या सकाळ 'सरकारनामा' या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ सोहळा आज बिकेसीतील आयएनएस टॉवर येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्णपणे राजकारण या विषयाला वाहिलेल्या मराठी साप्ताहिकाचे अनावरण करून त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच 'सरकारनामा'च्या नावातच

'सकाळ' माध्यम समूहाच्या सकाळ 'सरकारनामा' या राजकीय साप्ताहिकाचा शुभारंभ सोहळा आज बिकेसीतील आयएनएस टॉवर येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. 

संपूर्णपणे राजकारण या विषयाला वाहिलेल्या मराठी साप्ताहिकाचे अनावरण करून त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. तसेच 'सरकारनामा'च्या नावातच
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

यावेळी बोलताना, गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली तर अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, मेट्रो अशा प्रकल्पांमुळे वाहतूक जलद झाली असून त्यामुळे वेळ व इंधन वाचण्यास मदत होत आहे. लवकरच मेट्रो ३ सुरू होणार असून

विकास प्रकल्पांना चालना देतानाच दुसरीकडे आम्ही अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लेक लाडकी आणि लखपती दिदी अशा योजना राबविण्यात येत आहेत.

राज्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार करून या योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या वर्षी ३३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या लाभाच्या रकमेत पुढील काळात वाढ करण्यात येईल. ही योजना बंद

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्राधान्य : २ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंजुरी

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी #मुख्यमंत्री_योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावे, पदवीधर असावे आणि संगणक ज्ञान, स्मार्ट फोन, आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे. निवडलेल्या योजनादूतांना दरमहा

श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो. श्री गणेशाचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी

श्री गणरायाचे आगमन राज्याच्या विकासचक्राला गती देण्यासाठी राबणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार बांधव, माता-भगिनी, आबाल-ज्येष्ठ यांसह प्रत्येकासाठी आनंदाचे, आरोग्यदायी, समृद्धीचे, समाधानाचे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो.

श्री गणेशाचे अखंड कृपाछत्र महाराष्ट्रावर राहावे, अशी
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

'टिव्ही 9 मराठी' या वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प- शाश्वत विकास' संमेलनाला उपस्थित राहून माझी भूमिका मांडली. यावेळी टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे संपादक उमेश कुमावत आणि ज्येष्ठ निवेदिका निखिला म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून अनेक विषयांवर मी

यावेळी बोलताना, गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने अनेक प्रकल्पांना चालना दिली असून अनेक नवीन प्रकल्प सुरू केले. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी राबविण्यास प्राधान्य दिल्याचे

या योजनेचे श्रेय समस्त लाडक्या बहिणींचे असून त्यांचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाचा विषयच नाही. राज्यात महायुतीचे सरकार एकत्रितपणे विकासाचे राजकारण करत असून कोणत्याही श्रेयाच्या अपेक्षेने आम्ही काम करत नाही असेही यासमयी स्पष्ट केले. मराठा समाजाला ओबीसीला देण्यात येणाऱ्या विविध

या योजनेचे श्रेय समस्त लाडक्या बहिणींचे असून त्यांचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाचा विषयच नाही. राज्यात महायुतीचे सरकार एकत्रितपणे विकासाचे राजकारण करत असून कोणत्याही श्रेयाच्या अपेक्षेने आम्ही काम करत नाही असेही यासमयी स्पष्ट केले. 

मराठा समाजाला ओबीसीला देण्यात येणाऱ्या विविध
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #गणेश_चतुर्थी #गणपती_बाप्पा_मोरया

गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#गणेश_चतुर्थी #गणपती_बाप्पा_मोरया
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

इंग्रजांची गुलामगिरी मोडून काढण्यासाठी ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा पाया रचला अशा आद्य क्रांतिवीर #राजे #उमाजी_नाईक यांची आज जयंती. आपल्या मातृभूमीसाठी राजे उमाजी नाईक हे अंतिम श्वासापर्यंत लढले. क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...

#Live | 07-09-2024 📍वर्षा निवासस्थान, मुंबई 🎥 वर्षा निवासस्थानी श्री गणेश प्राणप्रतिष्ठा व पूजन - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा।। गणेश चतुर्थीच्या पवित्र दिनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना पूजा संपन्न झाली. या मंगल प्रसंगी माझी पत्नी सौ.लता शिंदे, पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:। 
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा।।

गणेश चतुर्थीच्या पवित्र दिनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना पूजा संपन्न झाली. 

या मंगल प्रसंगी माझी पत्नी सौ.लता शिंदे, पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

यावेळी राज्यातील जनेतला सुखी, समाधानी, आनंदी ठेव एवढेच मागणे श्री गजाननाच्या चरणी मागितले. तसेच यंदा पाऊस चांगला झाला असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे, तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असली तरीही त्या शेतकऱ्यांचा पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. आजपासून राज्यात गणेशोत्सव सुरू झाला

इंग्रजांची गुलामगिरी मोडून काढण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पाया रचणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

📍वर्षा निवासस्थान, मुंबई बाप्पा मोरया रे!! लाडक्या गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा व पूजा..

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍किसान नगर, ठाणे गणपती बाप्पाचे पूजन व आरती - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…