profile-img
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

calendar_today08-07-2014 08:57:58

17,0K Tweets

1,0M Followers

13 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये वेटलिफ्टिंग मध्ये ५५किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर याने आज सदिच्छा भेट घेतली. त्याच्या देदीप्यमान कामगिरीबद्दल अभिनंदन करत भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये वेटलिफ्टिंग मध्ये ५५किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर याने आज सदिच्छा भेट घेतली. त्याच्या देदीप्यमान कामगिरीबद्दल अभिनंदन करत भावी कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. #SanketSargar #CWG2022 #Weightlifting
account_circle