MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile
MGM Entertainment

@mgmentmt1

Our Services Are : Graphic designing, Banner, Poster Designing, Video Editing, Professional Photography, Pre Wedding Photoshoot, Films, Serial Promotions..etc.

ID: 1009704528801755136

calendar_today21-06-2018 07:48:13

4,4K Tweet

242 Followers

252 Following

MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile Photo

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ॥ आपणा सर्वांना माघी गणेशोत्सव आणि गणेश जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा ! 🌹🌹🌺🌺🙏🙏🚩🚩 गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया ! #माघीगणेशोत्सव२०२१ #माघीगणेशोत्सव #माघीगणेशजयंती #माघी_गणेशोत्सव

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:।
निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ॥

आपणा सर्वांना माघी गणेशोत्सव आणि 
गणेश जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा ! 
🌹🌹🌺🌺🙏🙏🚩🚩
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया !
#माघीगणेशोत्सव२०२१  #माघीगणेशोत्सव 
#माघीगणेशजयंती #माघी_गणेशोत्सव
RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य व्यक्तिमत्व ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला…अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा...छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। 👏🌹 #शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या⛳

एक राजा जो रयतेसाठी जगला,एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य व्यक्तिमत्व ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला…अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा...छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। 👏🌹 #शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या⛳
MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile Photo

प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा! 🙏🚩🔥 सर्व शिवप्रेमींना जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त शिवमय शुभेच्छा ! 🙏🚩

प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा! 🙏🚩🔥
सर्व शिवप्रेमींना जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त शिवमय शुभेच्छा ! 🙏🚩
MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile Photo

सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्री. अमितराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Amitraj 💐🍰🎂🎉🎊💖 #अमितराज #संगीतकार_अमितराज #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #StarBirthday #CelebrityBirthday #HappyBirthdayAmitrajSir #HappyBirthday #AmitrajSir #MGMEntertainment #MGM

सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक
श्री. अमितराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! <a href="/amitraj8191/">Amitraj</a>
💐🍰🎂🎉🎊💖

#अमितराज #संगीतकार_अमितराज
#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा 
#StarBirthday #CelebrityBirthday 
#HappyBirthdayAmitrajSir
#HappyBirthday #AmitrajSir 
#MGMEntertainment #MGM
MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile Photo

सुप्रसिद्ध अभिनेत्री "मुक्ता बर्वे" यांना स्माईल प्लीज या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्री चा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला... अभिनंदन Mukta Barve 💐🎊🎉💖 #ActressMuktaBarve #BestActress #smileplease #planetmarathifilmfareawards #marathifilmfare #MGMEntertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री "मुक्ता बर्वे" यांना
स्माईल प्लीज या चित्रपटासाठी 
सर्वश्रेष्ठ अभिनेत्री चा फिल्मफेअर पुरस्कार 
प्रदान करण्यात आला...

अभिनंदन <a href="/muktabarve/">Mukta Barve</a> 💐🎊🎉💖

#ActressMuktaBarve
#BestActress #smileplease #planetmarathifilmfareawards  
#marathifilmfare
#MGMEntertainment
MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile Photo

गंभीर, विनोदी आणि अशाच नानाविविध भुमिका निभावणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व नटश्रेष्ठ जेष्ठ अभिनेते श्रीकांतजी मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झालं.. श्रीकांतजी मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🙏💐💐 #जेष्ठ_अभिनेते_श्रीकांत_मोघे #अभिनेते_श्रीकांत_मोघे #भावपूर्णश्रद्धांजली

गंभीर, विनोदी आणि अशाच नानाविविध
भुमिका निभावणारे हरहुन्नरी व्यक्तीमत्व
नटश्रेष्ठ जेष्ठ अभिनेते श्रीकांतजी मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झालं.. 
श्रीकांतजी मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🙏💐💐

#जेष्ठ_अभिनेते_श्रीकांत_मोघे
#अभिनेते_श्रीकांत_मोघे 
#भावपूर्णश्रद्धांजली
MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile Photo

सुमधूर, सुरेल आणि थोडीशी नटखट अशी सुप्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर (राज्ञी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Juilee Joglekar juilee joglekar 💐🍰🎂🎊🎉🎁💖🎙️🎼🎶🎹 #गायिका #जुईली #जुईलीजोगळेकर #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #HappyBirthdayJuileeJoglekar #MGMentertainment

सुमधूर, सुरेल आणि थोडीशी नटखट अशी सुप्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर (राज्ञी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
<a href="/JoglekarJuilee/">Juilee Joglekar</a> <a href="/JuileeJoglekar/">juilee joglekar</a>
💐🍰🎂🎊🎉🎁💖🎙️🎼🎶🎹

#गायिका #जुईली #जुईलीजोगळेकर #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा 
#HappyBirthdayJuileeJoglekar 
#MGMentertainment
Rahul Deshpande (@deshpanderahul) 's Twitter Profile Photo

Here’s the link to the full video: youtu.be/VgHJp0ZjKUs Here’s my today’s take on “Savar re “ originally sung by Bharat Ratna Lata Mangeshkar, Lyrics by Mangesh Padgaonkar and composed by Pandit Hridaynath Mangeshkar. Watch the full video on my YouTube channel. Enjoy 🙂

SIDDHARTH JADHAV 🇮🇳 (@siddharth23oct) 's Twitter Profile Photo

Change the game, don’t let the game change you. – Macklemore 👑🔥💎♥️ #siddhumoments #stylediary #siddhustyle #आपलासिध्दू

Change the game, don’t let the game change you. – Macklemore
👑🔥💎♥️
#siddhumoments #stylediary #siddhustyle #आपलासिध्दू
MGM Entertainment (@mgmentmt1) 's Twitter Profile Photo

सोलापूर येथील मराठी कुटुंबात जन्मलेल्या गेली अनेक हिंदी चित्रपटात नायिका आणि खलनायिकेच्या भुमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख, आपले वेगळी स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ मराठी अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे दुःखद निधन. स्व. शशिकला जवळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.! 💐🙏🏼

सोलापूर येथील मराठी कुटुंबात जन्मलेल्या गेली अनेक हिंदी चित्रपटात नायिका आणि खलनायिकेच्या  भुमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख, आपले वेगळी स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ मराठी अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे दुःखद निधन.
स्व. शशिकला जवळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.! 💐🙏🏼
🄺🄴🄳🄰🅁 🅂🄷🄸🄽🄳🄴 (@mekedarshinde) 's Twitter Profile Photo

श्वास घेण्याचं ही "राजकारण". कोण बरोबर कोण चूक... ठाऊक नाही. पण कर्म उत्तर चोख देणार हे नक्की...

जयंती वाघधरे (@jayantiwaghdhre) 's Twitter Profile Photo

सर्वाधिक कोरोना बाधित ५ राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे.. मग महाराष्ट्रात लसीचा तुटवडा का? #MaharashtraNeedsVaccine

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

कुठे मिळणार शिवभोजन थाळी?जवळचे शिवभोजन केंद्र इथे शोधात येईल.🙏 #COVID19 #food #Pune #Maharashtra #शिवभोजनथाळी mahaepos.gov.in/Eatery_plate_l…

RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

या निरागस जीवाला आपल्या मदतीची गरज आहे. प्रत्येक जण सध्या कठीण परिस्थितीशी लढत आहे, काहीही झालं तरी हार मानायची नाही. युवानच्या आयुष्याच्या लढाईत आपण त्याचे शिपाई होऊ शकतो? जे काही तुमच्या इच्छेने देणे शक्य आहे ते द्या. विनंती करते.🙏 - आरजे शोनाली impactguru.com/fundraiser/hel…

Shri Siddhivinayak Temple (@svtmumbai) 's Twitter Profile Photo

🙏गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगलमूर्ती मोरया 🙏 १७/०४/२०२१

🙏गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगलमूर्ती मोरया 🙏 १७/०४/२०२१
SIDDHARTH JADHAV 🇮🇳 (@siddharth23oct) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर सर... भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏻🙏🏻🙏🏻

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर सर...

भावपूर्ण श्रध्दांजली🙏🏻🙏🏻🙏🏻