Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile
Save Merit Save The Nation

@meritunity

Save Merit Save The Nation is an organization working for promotion of excellence in education and fair opportunity for deserving and meritorious candidates.

ID: 1129277089935503360

linkhttp://www.savemeritsavenation.org calendar_today17-05-2019 06:46:53

3,3K Tweet

2,2K Followers

210 Following

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

अमृत संस्था ही स्पष्टपणाने "खुल्या वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी" च स्थापन केलेली असताना त्यात जातीचा विषय येणे हेच मुळात बेकायदेशीर आहे. एकीकडे म्हणायचे 'एक है तो सेफ है', आणि दुसरीकडे जातीप्रमाणे योजना द्यायच्या. सरकारचे धोरणच जातिवाद वाढवण्याचे आहे. Devendra Fadnavis

अमृत संस्था ही स्पष्टपणाने "खुल्या वर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी" च स्थापन केलेली असताना त्यात जातीचा विषय येणे हेच मुळात बेकायदेशीर आहे.
एकीकडे म्हणायचे 'एक है तो सेफ है', आणि दुसरीकडे जातीप्रमाणे
योजना द्यायच्या. सरकारचे धोरणच
जातिवाद वाढवण्याचे आहे.
Devendra Fadnavis
Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून 50% च्या वरचे असंवैधानिक आरक्षण पुन्हा दिले. मार्च २०२४ ला दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी अर्धवट झाली. मुख्य न्यायाधीश बदलले . आता पूर्ण सुनावणी नव्याने होणार अशा बातम्या आल्या. त्याला देखील अनेक महिने झाले .

महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा  अवमान करून 50% च्या वरचे असंवैधानिक आरक्षण  पुन्हा दिले. मार्च २०२४ ला  दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी अर्धवट झाली. मुख्य न्यायाधीश बदलले . आता पूर्ण सुनावणी नव्याने होणार अशा बातम्या आल्या. त्याला देखील अनेक महिने झाले .
TIMES NOW (@timesnow) 's Twitter Profile Photo

Maharashtra Medical Council allows homeopaths to prescribe allopathy after a 6-month course. Six-month crash course does not equal MBBS training...allowing this will be highly hazardous - Dr. Santosh Kadam, IMA Maharashtra president @Nilesh_isme joins @Prathibhatweets with

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

thehindu.com/news/national/… This committee has assumed the reservation to be the "Right* of some castes. The SC has repeatedly clarified that Reservation is NOT a Right and it is only for the truly under privileged & backward. President of India Narendra Modi Amit Shah Nitin Gadkari

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

२३ मार्च ९४ रोजी महाराष्ट्र शासनाने "कोणतेही सर्वेक्षण न करता" केवळ एक GR काढून महाराष्ट्रात तोपर्यंत ३४ % ( sc १३ टक्के, st ७ टक्के आणि vjnt ४%, obc १० टक्के, असे एकूण ३४ % ) असलेले आरक्षण सरळ ५० % वर नेले. #ओबीसी_आरक्षण_गैरप्रकार Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra

२३ मार्च ९४ रोजी महाराष्ट्र शासनाने "कोणतेही सर्वेक्षण न करता" केवळ एक GR काढून महाराष्ट्रात तोपर्यंत ३४ % ( sc १३ टक्के, st ७ टक्के आणि vjnt ४%, obc १० टक्के, असे एकूण ३४ % ) असलेले आरक्षण सरळ ५० % वर नेले. #ओबीसी_आरक्षण_गैरप्रकार
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra
Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

जरांगे पाटील ह्यांचे आंदोलन यशस्वी ! 👏👏👏👏👏👏👏👏👏 संविधानाला अभिप्रेत असल्याप्रमाणे गरीब गरजवंतांना न्याय मिळाला. महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन! #रास्त_आणि_न्याय्य_आरक्षण ह्या दिशेने शासनाने पहिले पाऊल टाकले.

जरांगे पाटील ह्यांचे आंदोलन यशस्वी !

संविधानाला अभिप्रेत असल्याप्रमाणे गरीब गरजवंतांना न्याय मिळाला.
महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन!
#रास्त_आणि_न्याय्य_आरक्षण ह्या दिशेने शासनाने पहिले पाऊल टाकले.
Ankur Singh (@iankursingh) 's Twitter Profile Photo

🚨Supriya Sule wants to 'End Caste Reservations' Supriya Sule of INDI Alliance says Reservation should only be on "Economic Basis". Says- "Shame on those taking benefits of reservations in 2nd and 3rd generations too" Supriya says this is what Gen-Z of India wants.

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

#ओबीसी_आरक्षण_केवळ_खऱ्या_नॉन_क्रीमी_खऱ्या_मागासांना_खऱ्या_गरिबांनाच दया. ‍ #रास्त_आणि_न्याय्य_आरक्षण ही काळाची गरज आहे. CMO Maharashtra

#ओबीसी_आरक्षण_केवळ_खऱ्या_नॉन_क्रीमी_खऱ्या_मागासांना_खऱ्या_गरिबांनाच दया.
‍ #रास्त_आणि_न्याय्य_आरक्षण ही काळाची गरज आहे.
CMO Maharashtra
Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

ndtv.com/india-news/sup… Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar CMO Maharashtra #रास्त_आणि_न्याय्य_आरक्षण #आरक्षण_केवळ_खऱ्या_गरजू_खऱ्या_मागास_व्यक्तीला

Save Merit Save The Nation (@meritunity) 's Twitter Profile Photo

indiatoday.in/india/story/up… Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे भाजपा महाराष्ट्र तुम्ही कधी माझे sc st बांधव, माझे ओबीसी बांधव, माझे मराठा बांधव अशी संबोधने त्यागून "माझ्या महाराष्ट्राच्या नागरिकांनो" हे संबोधन वापरणार ❓❓❓❓❓ उत्तर प्रदेशचा आदर्श कधी घेणार ❓

Swanand Bodas (@swanand_b) 's Twitter Profile Photo

Save Merit Save The Nation Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis तुम्ही संविधानविरोधी आहात. संविधानाने दिलेल्या,न्यायालयाने अधोरेखित केलेल्या समानतेच्या अधिकाराची मतपेढीकरता पायमल्ली करणे हा भ्रष्टाचारच आहे!

Swanand Bodas (@swanand_b) 's Twitter Profile Photo

Save Merit Save The Nation Narendra Modi Amit Shah BJP BJP Madhya Pradesh Devendra Fadnavis Nitin Gadkari Mohan Bhagwat Panchjanya Jagat Prakash Nadda Rajnath Singh आरक्षण मर्यादा 50% बनाए रखे तभी संविधान का सम्मान होगा.ग्रॅज्युएट लोग पिछडे नही हो सकते.ऐसे फर्जी पिछडो को तुरंत क्रीमीलेअर मे गिना जाए ताकि आरक्षण केवल वंचितो को मिले और संविधान का सम्मान हो. वोटबैंक की राजनीती से समाज मे वितुष्ट व मेरिट की उपेक्षा करने का प्रयास तुरंत रोके.